Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनादोन भावाच्या भांडणात एकाच मृत्यू

दोन भावाच्या भांडणात एकाच मृत्यू

पातृड येथील घटना

माजलगाव –

       शहरापासून काही अंतरावर असलेल्या पातृड या ठिकाणी दोन भावाच्या वादात एकाच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 7 च्या दरम्यान घडली.
     याविषयी माहिती अशी की,पातृड येथील रहवासी असलेले इरशाद रशीद शहा आणि त्यांचे भाऊ यांच्यात प्रपोर्टीं च्या कारणातून काही तरी कुरबुर झाली याचे रूपांतर भांडणात झाले आणि यातून इरशाद रशीद शहा यांचा भांडणात झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडून आल्याची घटना घडून आली जखमी अवस्थेत त्यांना माजलगाव च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्या पोटाला गंभीर घाव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त लिहेपरेंत समजते,पुढील कारवाई साठी पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते.वृत्त लिहेपरेंत गुन्हा नोंद करण्यात आला न्हवता...
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!