Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज २९९ कोरोना पॉझिटिव्ह

आज २९९ कोरोना पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर): आज कोरोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला असून २९९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई -८०, आष्टी-१५, बीड १०४, धारूर-४, गेवराई -१६, केज -३०, माजलगाव १९, परळी -१४, पाटोदा-७, शिरूर -४, वडवणी-६ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण २०५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती, यामध्ये १७५७ निगेटिव्ह रिपोट आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!