• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत

by Beed Reporter
December 23, 2022
Reading Time: 1 min read
0
विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय; जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात बीड-गेवराईत राष्ट्रवादीचे निदर्शने

नागपूर/बीड (रिपोर्टर) जयंत पाटील यांचं निलंबन, कर्नाटक सीमावाद आणि दिशा सालियन प्रकरणावरून यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापलंय. विरोधक आज सभागृहात न जाता विधिमंडळाबाहेर आंदोलन करणार आहेत. विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत,असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे. त्याचसोबत विरोधकांकडून पायर्‍यांवर प्रतिसभागृह करण्यात आले आहे. दुसरीकडे जयंत पाटलांच्या निलंबनावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यभरातील कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. आज बीड आणि गेवराई तहसिलसमोर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले, सभागृहात काल जे घडल ते चुकीचं आहे. त्यामुळे काल आम्ही यामुळे बाहेर पडलो होतो. आजही आमची तीच भूमीका असणार आहे. त्यांचं नीलंबन मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे. मात्र ती मान्य होतं नाही त्यांचं नीलंबन मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे मात्र ती मान्य होतं नाही. जयंत पाटील यांना अडकविण्यासाठी ते अध्यक्षांना म्हणाले असं चित्र रंगवलं गेले हे अन्यायकरक आहे. अनेकदा सभागृहात शेम शेम म्हणतो याचा अर्थ मराठी मध्ये काय आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. ठाण्यात आंदोलन झालं आणि दिल्लीचे मिंधे एकनाथ शिंदे अशा घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांवर आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. हे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आल्याची माहिती आहे, असे देखील अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्‍नांवर आजही चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या वादात अधिवेशनाचा आजचा दिवसही वाया जाणार आहे. विरोधी पक्षाकडून करण्यात आलेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अनिल पाटील, जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, अदिती तटकरे, सुनील शेळके, ऋतुजा लटके सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासारख्या अभ्यासू आणि संयमी नेत्याचे निलंबन करुन हुकुमशाही पध्दतीने सभागृह चालवणार्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येत आहे.

Previous Post

लोक प्रतिनिधीचा आवाज दाबणार्‍या सरकारचा धिक्कार

Next Post

लिंबागणेशचे सरपंच आ.क्षीरसागर यांच्या गटाचे-अ‍ॅड.बागल

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
लिंबागणेशचे सरपंच आ.क्षीरसागर यांच्या गटाचे-अ‍ॅड.बागल

लिंबागणेशचे सरपंच आ.क्षीरसागर यांच्या गटाचे-अ‍ॅड.बागल

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?