• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

शासकीय जमीनीवरील भाडं खाण्या इतपत कारखाना काढणं सोपं नसतं – विजयसिंह पंडित

by Beed Reporter
June 1, 2022
Reading Time: 1 min read
0
शासकीय जमीनीवरील भाडं खाण्या इतपत कारखाना काढणं सोपं नसतं – विजयसिंह पंडित
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

कारखाना नाही किमान रसवंती तरी सुरु करा आ.पवारांना टोला
गेवराई (रिपोर्टर) शहरातील शासकीय जागांवर अतिक्रमण करून काढलेल्या व्यापारी गाळ्यातून भाडं खाणार्‍यांसाठी कारखाना, संस्था, सुतगिरणी या त्यांच्या अकलेच्या पुढच्या गोष्टी आहेत. एका कारखान्याचं उद्घाटन तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी करून शेतकर्‍यांच्या जमीनी लाटल्या अगोदर त्याचा हिशोब द्या. आम्ही तुम्हाला सुतगिरणी दिली होती, केवळ आपल्या अय्याशीमुळे त्याचे वाटोळे झाले, त्यामुळे आम्हाला बोलण्याची वेळ आणू नका लवकरच नगर परिषदेचा कच्चा चिठ्ठा जनतेसमोर आणून तुमचा खरा चेहरा लोकांना दाखविल्याशिवाय राहणार नाही असे सांगताना शासकीय जमीनीवरील भाडं खाण्या इतपत कारखाना काढणं सोपं नसतं, किमान एखादी रसवंती तरी सुरु करून दाखवा असा टोला विजयसिंह पंडित यांनी आ.पवार यांचे नाव न घेता लगावला.

गेवराई शहरातील दिसेल त्या जागेवर आपल्या बापजाद्याची इस्टेट आहे असे लोकांना दाखवून अतिक्रमण केले, शासनाच्या जागेबरोबरच जिल्हा परिषदेच्या जागेवर सुध्दा गाळे काढून त्याचं भाडं खाण्याचा उद्योग ही मंडळी करत आहेत. बापजाद्यांनी दान दिलेल्या जागा सुध्दा यांना पुरेनात आणि ते लोक आम्हाला काय अक्कल शिकविणार. ‘नाचता येईना  अंगण वाकडे’ या म्हणीप्रमाणे नविन कारखाना काढण्यासाठी अडचणींची यादी लोकांना सांगत आहात, या तालुक्यात आजही 10-12 कारखान्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी गवगवा करून उद्घाटन केलेल्या कारखान्याचे काय झाले ? हे सुध्दा लोकांना सांगा. स्वतःचा कारखाना नसताना आपल्या कार्यालयातून परजिल्ह्यात पाठविलेल्या ऊसात दलाली खाणार्‍यांनी शेतकर्‍यांचा पुळका दाखवू नये. अगोदर तुम्ही पाठविलेल्या ऊसाचे पैसे कष्टाने ऊस जगविलेल्या शेतकर्‍यांना द्या आणि मग जय भवानीकडे बोट दाखवा. दलालांना जय भवानी बद्दल बोलण्याचा अधिकार नाही असा टोला बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी लगावला. आ.लक्ष्मण पवारांच्या प्रसिध्दी पत्रकाला उत्तर देताना ते बोलत होते.
पुढे बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, जय भवानी सुरु होवू नये म्हणून यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी टोकाचे प्रयत्न केले, सर्व शक्ति पणाला लावली पण भवानीच्या कृपेने आणि शेतकर्‍यांच्या आशिर्वादाने जय भवानीने उच्चांकी गाळप केले. आज यांच्या मनात ती सल असून त्यामुळेच अशी गरळ विरोधक ओकत आहेत. कारखान्याचा ‘क’ बाबतची टिका भलतीच जिव्हारी लागलेली दिसते परंतु या टिकेला उत्तर देण्यासाठी या वकिल असलेल्या माणसाला दोन दिवस लागले, मुळात वेळेवर झोप होत नसल्यामुळे अशा अडचणी निर्माण होत आहेत असाही खोचक टोला विजयसिंह पंडित यांनी लगावला.

शेवटी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले, गेवराई नगर परिषदेतील भ्रष्टाचार आणि कोट्यावधी रुपयांचा अपहार लोकांसमोर आला आहे, पुराव्यानिशी तक्रारी केल्या आहेत, भ्रष्टाचाराच्या संदर्भात कारवाई होवू नये म्हणून नेत्यांकडे लोटांगण घालण्याची नामुष्की तथाकथीत कार्यसम्राटांवर आली. ज्यांना जय भवानी शाप वाटत असेल तर त्यांनी खुशाल नविन कारखाना उभा करावा आणि ती कुवत नसेल तर किमान रसवंती तरी उभी करावी असे आवाहन विजयसिंह पंडित यांनी केले.

Previous Post

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला विष पाजले?

Next Post

जिल्ह्याच्या पाणी प्रश्‍नावर ना.मुंडें-गुलाबराव पाटलांची व्हिडिओ कॉन्फरन्स

संबंधित बातम्या

गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
गेवराई

आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते 17 कोटी रुपयेकिंमतीच्या विकास कामांचा उद्या शुभारंभकार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहा – भाऊसाहेब नाटकर

by गणेश सावंत
February 20, 2026
गेवराई

आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते 17 कोटी रुपयेकिंमतीच्या विकास कामांचा उद्या शुभारंभकार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहा – भाऊसाहेब नाटकर

by गणेश सावंत
February 20, 2026
गेवराई

वन्य प्राण्यांासाठी शेतीच्या कंपाऊंडला वीज प्रवाह सोडलाचित्र पकडण्यासाठी आलेल्या तरूणाचा शॉक लागून मृत्यू

by गणेश सावंत
February 3, 2026
गेवराई

पालख्या डोंगरावर श्री गणेश मुर्तीची विटंबना; नागरिकांत तीव्र संताप, कठोर कारवाईची मागणी

by गणेश सावंत
January 27, 2026
Next Post
जिल्ह्याच्या पाणी प्रश्‍नावर ना.मुंडें-गुलाबराव पाटलांची व्हिडिओ कॉन्फरन्स

जिल्ह्याच्या पाणी प्रश्‍नावर ना.मुंडें-गुलाबराव पाटलांची व्हिडिओ कॉन्फरन्स

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?