• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

जिल्ह्याच्या पाणी प्रश्‍नावर ना.मुंडें-गुलाबराव पाटलांची व्हिडिओ कॉन्फरन्स

by Beed Reporter
June 1, 2022
Reading Time: 1 min read
0
जिल्ह्याच्या पाणी प्रश्‍नावर ना.मुंडें-गुलाबराव पाटलांची व्हिडिओ कॉन्फरन्स
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

जिल्हाधिकार्‍यांसह जि.प.चे सीईओंसह विविध न.प.चे मुख्याधिकारी बैठकीला उपस्थित
मुंबई/बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागात जलजीवन मिशन अतंर्गत घराघरात पिण्याचे पाणी पोहचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून जिल्ह्यात किती योजना अर्धवट आहेत, किती अंतिम टप्प्यात आहेत, कुठे ही योजना द्यायची याचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची महत्वपूर्ण बैठक जाली. या बैठकीला जिल्ह्यातील नगरपालिकेचे सीओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यात जिल्हाधिकारी यांचाही समावेश होता. अनेक ठिकाणच्या अडखडलेल्या योजना तात्काळ सुरू करण्याबाबत या बैठकीत सांगण्यात आले.

बीड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नावर आज पाणीपुरवठा मंत्री यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्यासह नगरपालिकेचे सीओ यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शहरासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नाचा आणि पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. परळी शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्याइरादे उभारण्यात येणार्‍या जलकुंभासाठी जागा उपलब्ध नव्हती. या वेळी महसुलच्या अधिकार्‍यांनी जागा उपलब्ध करून देण्याबाबत आश्‍वासित केल्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी तात्काळ निधी देण्याचे आश्‍वासन दिले. बीड, परळी, माजलगाव, अंबाजोगाई, आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई, धारूर, वडवणी यासह पाण्यासंदर्भातले सर्वच विभागातले महत्वाचे अधिकारी या व्हिडिओ कॉन्फरन्सला हजर होते. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे बीडमधून बैठकीस उपस्थित होते तर जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार हे मुंबईतून बैठकीत सहभागी झाले होते. जलजीवन मिशन अंतर्गत कुठल्या गावामध्ये योजना राबवायच्या आहेत, किती गावांमध्ये योजना राबवल्या जात आहेत, कुठे काय अडचणी आहेत, रखडलेल्या योजना किती यासह अन्य महत्वाच्या पाणीप्रश्‍नासह अन्य बाबींवर या बैठकीत चर्चा झाली. सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात घराघरात पाणी पोहचविण्यासाठी प्रयत्नांची परीकाष्ठा सुरू केली असून जलजीवन मिशन अंतर्गत कामे युद्ध पातळीवर सुरू व्हावेत, रखडलेले कामे पुर्णत्वास जावे आणि लोकांना तात्काळ पाणी मिळावे याबाबत मुंडेंनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

Previous Post

शासकीय जमीनीवरील भाडं खाण्या इतपत कारखाना काढणं सोपं नसतं – विजयसिंह पंडित

Next Post

बीड शहरातील विविध विकास कामे करा, योगेश क्षीरसागरांसह नगर सेवकांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

संबंधित बातम्या

बीड

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

by गणेश सावंत
May 30, 2026
क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
बीड

भूसंपादन मावेजा घोटाळा : तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक निलंबित

by गणेश सावंत
May 22, 2026
Next Post
बीड शहरातील विविध विकास कामे करा, योगेश क्षीरसागरांसह नगर सेवकांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

बीड शहरातील विविध विकास कामे करा, योगेश क्षीरसागरांसह नगर सेवकांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?