• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

गजानन सुरू करून माय बाप शेतकर्‍यांना आणि दादांना दिलेले वचन पूर्ण झाल्याचे समाधान….

by Beed Reporter
January 6, 2023
Reading Time: 1 min read
0
गजानन सुरू करून माय बाप शेतकर्‍यांना आणि दादांना दिलेले वचन पूर्ण झाल्याचे समाधान….
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या दारात आ संदीप क्षीरसागर शिरूर तालुक्यात झंझावात
शिरूर कासा (रिपोर्टर) बीड -विधानसभेच्या निवडणुकीत बीड आणि शिरूर कासार तालुक्यातील मायबाप मतदारांनी माझ्यावर विश्‍वास टाकून विधानसभेत पाठविण्याचे काम केले आणि त्या दरम्यानच मला खरी ऊस उत्पादक शेतकर्‍यांची व्यथा कळाली त्याचवेळी मी मनाशी खून गाठ बांधली होती गजानन साखर कारखाना सुरू करील हाच माझ्या आमदार केतील सर्वात मोठे उद्दिष्ट निवडून येताच मी ठरवले होते. गजानन साखर कारखाना सुरू झाला मायबाप शेतकर्‍यांना आणि दादांना दिलेले वचन पाळण्याचे समाधान खूप मोठे असे भावनिक उदगार आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी आणि शिरापूर धुमाळ या गावात शेतकर्‍यांच्या दारात जाऊन संवाद साधताना व्यक्त केले.
गेल्या अनेक वर्षापासून प्रस्थापितांनी गजानन साखर कारखान्याच्या माध्यमातून सुडाचे राजकारण केले होते. आणि चेअरमन या नात्याने दादांना बदनाम केले आणि कारखाना बंद पाडण्याचे काम खापर दादांच्या माथी फोडले पण मतदार संघातील मायबाप जनतेने प्रस्थापितांचा कुटील डाव उधळून लावला आणि या मतदार संघातून मला विधानसभेत पाठवण्याचे काम केले. गजानन साखर कारखाना सुरू करणे हे माझे आमदार कितले मुख्य उद्देश होते ते पूर्ण झाल्याचे समाधान आहे म्हणूनच आज ताट मानेने शेतकर्‍यांच्या दारात येऊन संवाद साधतोय असे वक्तव्य आमदार संदीप क्षीरसागर शिरूर तालुक्यातील शिरापूर धुमाळ आणि चव्हाणवाडी या गावात शेतकर्‍यांच्या भेटी प्रसंगी केले.

Previous Post

चोरीच्या आरोप लावल्याने तरुणाची विष पिऊन आत्महत्या

Next Post

आधारलिंक अभावी रोहयो मजुरांचे पेमेंट रखडले; 34 पैकी 23 हजारच आधार लिंक झाले

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
आधारलिंक अभावी रोहयो मजुरांचे पेमेंट रखडले; 34 पैकी 23 हजारच आधार लिंक झाले

आधारलिंक अभावी रोहयो मजुरांचे पेमेंट रखडले; 34 पैकी 23 हजारच आधार लिंक झाले

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?