Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनापोलीस कर्मचारी योगिता बेद्रे यांचे निधन शासकीय इतमामात केले अंत्यसंस्कार

पोलीस कर्मचारी योगिता बेद्रे यांचे निधन शासकीय इतमामात केले अंत्यसंस्कार

बीड (रिपोर्टर):- जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात कार्यरत असणार्‍या एका 32 वर्षीय महिला कर्मचार्‍याला औरंगाबाद येथील रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आज सकाळी बीड तालुक्यातील केतुरा या गावी त्यांच्या पार्थिवदेहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

sk

योगिता राजेंद्र बेद्रे या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये गेल्या काही वर्षापासून कार्यरत होत्या. त्या आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी केतुरा येथे त्यांच्या पार्थिवदेहावर शासकीय इतमामात अंत्य-संस्कार करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!