• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीडच्या आरटीओला छत्रपती संभाजी राजेंचे वावडे; रस्ता सुरक्षा अभियानाच्या पत्रिकेत मैदानाचे नाव बदलले

by Beed Reporter
January 11, 2023
Reading Time: 1 min read
0
बीडच्या आरटीओला छत्रपती संभाजी राजेंचे वावडे; रस्ता सुरक्षा अभियानाच्या पत्रिकेत मैदानाचे नाव बदलले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

रस्ता सुरक्षा अभियान कागदावरच गुंडाळले; कुठलाही गाजावाजा न करता एकाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर रस्ता सुरक्षा अभियानाचे धडे दिले
आरटीओच्या या कार्यपद्धतीवर जनतेत संताप
बीड (रिपोर्टर) रस्त्यावर वाढत चाललेले अपघात, रस्ता सुरक्षा, वाहन चालकांसह पदचारी आणि प्रवाशांची काळजी घेण्या हेतू केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नांची परिकाष्ठा करत रस्ते सुरक्षाविषयी जास्तीत जास्त जनजागृती करण्याचे धोरण अवलंबत असताना बीडचे आरटीओ कार्यालय याला अपवाद ठरत आहे. कुठलाही गाजावाजा न करता आरटीओ कार्यालयाने आज राष्ट्रीय सुरक्षा अभियान केवळ एका शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर राबवून कर्तव्यपुर्तीचा आव दाखवला. त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेही संतापजनक घोड चूक केली. बीड शहरात जे छत्रपती संभाजी राजे क्रीडांगण म्हणून मैदान ओळखले जाते त्या मैदानाचे नाव आरटीओने सदरच्या पत्रिकेत बदलून जाणीवपुर्वक मल्टीपर्पज असे टाकले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बीडच्या आरटीओ कार्यालयाला आकस आहे का?असा संतप्त सवाल शिवभक्तांनी विचारून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रस्ता सुरक्षा अभियान घराघरात पोहचवण्याची सध्या नितांत गरज आहे. रोज कित्येक अपघात घडतात आणि त्या अपघातात अनेकांचा मृत्यू होतो. कित्येकांना अपंगत्व येतं. अशा परिस्थितीमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाची जनजागृती जास्तीत जास्त व्हावी, असे केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण असताना केवळ वसुलीबाजीत दंग असलेले बीडचे आरटीओ कार्यालय आणि तेथील अधिकारी सर्वसामान्यांची जनजागृती तर सोडा, छत्रपती संभाजीराजे यांची थेट अवहेलना करत असल्याचे दिसून येते. एकतर हे अभियान राबवण्याबाबत मोठा गाजावाजा करायला हवा होता, लोकप्रतिनिधी, पत्रकार, डॉक्टर, वकील, वाहन संघटनेचे पदाधिकारी, वाहन चालक यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण आणि सर्वसामान्यांना रस्त्यावर वाहन चालवताना मार्गदर्शन होणार आहे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन करायला हवे होते, मात्र बीडच्या आरटीओ कार्यालय आणि तेथील अधिकार्‍यांनी रस्ता सुरक्षा अभियान केवळ कागदावर राबवण्याहेतू आज एका शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर सदरचे अभियान पार पाडल्याचे दिसून येते. दुसरीकडे या अभियानासाठी जी निमंत्रण पत्रिका काढण्यात आली होती त्या निमंत्रण पत्रिकेवर कार्यक्रमाचे स्थळ हे मल्टीपर्पज ग्राऊंड असे टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मैदानाला छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण असे नाव आहे. सदरच्या पत्रिकेत विनीत म्हणून असलेले आरटीओ स्वप्नील माने आणि निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना छत्रपती संभाजी राजेंचे नाव देण्यास अडचण काय होती? महाराजांच्या नावाचा द्वेष का? असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात असून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान केवळ कागदापुरते आणि फाईलपुरते बीडच्या आरटीओ कार्यालयाला राबवायचे आहे हे यातून स्पष्ट होते. अशा कामचुकार आणि सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या व्यवस्थेवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून हाते आहे.

Previous Post

रस्ता सुरक्षेवर प्रश्‍न : महिन्यात चार आमदारांचे अपघात, बीडच्या आरटीओला सुख-दु:ख नाही सुरक्षा अभियान साधा गाजावाजाही नाही

Next Post

प्रशासन अधिकारी भड आणि वरिष्ठ सहायक उगलमुगले निलंबीत

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
45 हजार फार्मासिस्ट मतदारांचे चुकीचे पत्ते, निवडणूक रद्द करण्याची केली मागणी

प्रशासन अधिकारी भड आणि वरिष्ठ सहायक उगलमुगले निलंबीत

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?