Thursday, May 6, 2021
No menu items!
Homeकोरोनाआत्मदहनाचा इशारा देताच जिल्हा रुग्णालयात बंदोबस्त वाढवला

आत्मदहनाचा इशारा देताच जिल्हा रुग्णालयात बंदोबस्त वाढवला

बीड (रिपोर्टर):- जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत चौकशी करण्यात यावी व दोषीविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी दीपक थोरात या तरुणाने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. त्यानुसार प्रशासनाने जिल्हा रुग्णालय, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे निवासस्थान आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंदोबस्तात वाढ केली.

जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुखदेव राठोड यांच्या अनागोंदी कारभाराबाबत भाजयुमोचे दीपक थोरात यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या दोन्ही अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात कारवाई करावी नसता आत्मदहन करू, असा इशारा थोरात यांनी दिल्यानंतर आज जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!