Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड आंबाजोगाईत कोरोना दोनशे पार जिल्हात किती वाचा ……

बीड आंबाजोगाईत कोरोना दोनशे पार जिल्हात किती वाचा ……

बीड – ऑनलाईन रिपोर्टर
जिल्हात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही आज पुन्हा १ हजार ८६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे . यात अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील बाधितांची संख्या अधिक आहे

काल जिल्हयातून सुमारे ३ हजार ५५७ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता आज सोमवार रोजी उशिरा सांयकाळी ५ वाजता अहवाल प्राप्त झाले असून या मध्ये २ हजार ४७१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर १ हजार ८६ जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत यात अंबाजोगाई २०३ ,आष्टी ९८, बीड २४६ ,धारूर ६२, गेवराई ९९, केज १०९, माजलगाव ४९, परळी १०६, पाटोदा ४१, शिरूर २१, आणि वडवणी तालुक्यात ५२ कोरोना बाधित आढळून आले आहेत .बीड आणि आंबाजोगाई तालुक्यात आजही बाधितांचा आकडा दोनशेच्या पार आहे

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!