Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडछायाचित्र - कोरोनाच्या सावटात महाराष्ट्र दिन ,ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते ध्वजारोहण

छायाचित्र – कोरोनाच्या सावटात महाराष्ट्र दिन ,ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते ध्वजारोहण

ma4
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहण समारंभ साधेपणाने पार पडला…
ma7
ma6
यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी अखंड महाराष्ट्राच्या निर्मिती साठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. तसेच जिल्हा वासीयांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ma9
या समारंभास आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर आदी उपस्थित होते.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!