• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीडचे पालकमंत्री नुसतेच कुंकवाचे, धनी शेतकरी मदतीपासून वंचीत, अन्य कामे रखडले

by गणेश सावंत
February 13, 2023
Reading Time: 1 min read
0
बीडचे पालकमंत्री नुसतेच कुंकवाचे, धनी शेतकरी मदतीपासून वंचीत, अन्य कामे रखडले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) राज्यात सत्तांतर  झाल्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकत्व अतुल सावे यांच्याकडे देण्यात आले. मात्र पालकमंत्री नुसतेच कुंकवाचे धनी ठरू पाहत असून बीड जिल्ह्यात विविध प्रश्‍न शासन-प्रशासन व्यवस्थेच्या निर्णयामुळे तसेच आवासून उभे आहेत. शेतकर्‍यांना मदतीची घोषणा झाल्यानंतरही अद्याप पावेत शेतकर्‍यांच्या हाती नुकसानीची मदत मिळाली नाही तर दुसरीकडे विविध विकास कामांसह अन्य कामे रखडून पडले आहेत. आज पावेत पालकमंत्र्यांनी दोन ते तीन वेळा बीड जिल्ह्यात बैठका घेतल्या मात्र या बैठकांमध्ये केलेल्या घोषणा वांझोटे ठरल्याने शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागले नाही.
सप्टेबर-ऑक्टोबरमध्ये संततधार पावसामुळे बीड जिल्ह्यात 5 लाख 86 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकसान भरपाईपोटी 810 कोटी रुपयांची गरज असल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत पाठवण्यात आला. शासनाने केवळ 410 कोटी रुपयांची घोषणा केली परंतु तीन ते चार महिने लोटून गेले तरी शेतकर्‍यांना केवळ माहिती भरण्याबाबत हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतकर्‍यांच्या अन्य प्रश्‍नांकडेही व्यवस्था दुर्लक्ष करत आहे. पालकमंत्री अतुल सावे यांनी आतापर्यंत जिल्ह्यात दोन ते तीन वेळा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये नुकसान भरपाई आणि पीक विम्याचा मुद्दा गाजला. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आश्‍वासनही दिले परंतु ते आश्‍वासनही फोल ठरले. सावे हे बीड जिल्ह्यासाठी केवळ नावालाच मंत्री आहेत का, असा सवाल उपस्थित होत असून बीडचे पालकमंत्री केवळ कुंकवाचे धनी झाल्याने त्यांच्या हातून बीड जिल्ह्याचे प्रश्‍न मार्गी लागतीलच हे सांगणे कठीण होऊन बसले आहे.

Previous Post

पात्रूडच्या जि.प. शाळेमध्ये शिक्षकांची रिक्त पदे शिक्षकांअभावी मुलांचे शैक्षणिक नुकसान

Next Post

उद्या निवडणुका लागू द्या, त्यांची काय अवस्था होईल ते समजेल अजित पवार शिंदे गटावर बरसले

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
राज्यातील महत्त्वाच्या लोकांवर हल्ले होतायत, सरकार आणि पोलीस यंत्रणा झोपली आहे का? अजित पवार संतापले  

उद्या निवडणुका लागू द्या, त्यांची काय अवस्था होईल ते समजेल अजित पवार शिंदे गटावर बरसले

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?