• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पैठण-पंढरपूर रखडलेल्या पालखी मार्गासाठी वारकरी आक्रमक

by Beed Reporter
February 20, 2023
Reading Time: 1 min read
0
पैठण-पंढरपूर रखडलेल्या पालखी मार्गासाठी वारकरी आक्रमक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

निवेदन देऊनही काम चालू न केल्याने आज जिजामाता चौकात रस्तारोको
शिरूर कासार(रिपोर्टर): राखडलेल्या पैठण पंढरपूर पालखी मार्गासाठी वारकर्‍या सह ग्रामस्थ आक्रमक झाले असून काम तात्काळ सुरु करावे यासाठी 20 फेब्रुवारी रोजी रस्तारोको करण्याचा इशारा तहसीलदार यांना देऊन सुद्धा पालखी मार्गाचे काम सुरु न केल्याने आज 11वाजता जिजामाता चौक येथे रस्ता रोको करण्यात येऊन झत ठ या कंपनीचा धिक्कार असो अश्या घोषणा यावेळी वारकरी व ग्रामस्थांनी दिल्या. चालू काम गत अनेक वर्षांपासून रखडले असून सदरील काम जर लवकर पूर्ण करण्यात आले नाही तर राक्षभुवनसह ग्रामस्थ पाच वाड्यांसह शहरातील जिजामाता चौकात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा तहसिलदार यांना गेल्या आठवड्यात निवेदन देऊन देण्यात आला होता.

शिरूर ते राक्षसभूवन या सहा किमी रस्त्याचे काम कंत्राटदार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रखडले असून या भागातून रहदारी करणार्‍या वाहनचालकांचे किरकोळ स्वरुपाचे अपघात होत आहेत.रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.तांत्रिक कारण पुढे करून मनमानी पद्धतीने काम करणार्‍या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्‍या संबधित प्रशासनासह कंत्राटदाराला तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत यासाठी आज 11 वाजता राक्षसभुवन ग्रामस्थ व वारकरी बीड पाथर्डी रस्त्यावरील जिजामाता चौकात शिरुरसह कोळवाडी, कान्होबाची वाडी, कारेगाव, विघनवाडी, कठाळवाडी, पिंपळ्याचीवाडी, जालन्याचीवाडी या गावातील नागरिकांना घेवून रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी सकाळी 11 वाजल्यापासून बसले असून ग्रामस्थांनी त्या रस्त्याचे कंत्राट असणार्‍या झ त ठ कंपनीचा धिक्कार असल्याचे घोषणा देऊन रस्तारोको केला यावेळी प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पवार, अरुण भालेराव, दादासाहेब हरिदास, कल्याण तांबे, कैलास तांबे, किशोर खोले, पोपट कनुजे, जिजा खोले, कृष्णा गिरी, ज्ञानेश्वर गाडेकर, सुनील खोले, रमेश तांबे, संतोष सवासे, अक्षय जाधव, अनिल सवासे, दत्तात्रय तांबे, पांडुरंग खोले, बद्रीनाथ खोले, राम खोले आदी नागरिक सहभागी झाले होते.

Previous Post

जलजीवनमधील भ्रष्टाचाराला सीईओंचंच खतपाणी -महेबुब शेख

Next Post

विजेच्या तारेचा शाँट सर्किट होऊन कुडाचे घर जळाले; एक जण भाजला, साळींबा येथील घटना

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
विजेच्या तारेचा शाँट सर्किट होऊन कुडाचे घर जळाले; एक जण भाजला, साळींबा येथील घटना

विजेच्या तारेचा शाँट सर्किट होऊन कुडाचे घर जळाले; एक जण भाजला, साळींबा येथील घटना

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?