Monday, June 14, 2021
No menu items!
Homeक्राईमचिंचोटीत चोरट्यांनी सौर कृषी पंप पळविला

चिंचोटीत चोरट्यांनी सौर कृषी पंप पळविला


अज्ञात चोरट्याविरुद्ध वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल

वडवणी (रिपोर्टर)- शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेतुन चिंचोटी येथील शेतकरी रमेश कोंडीबा टिळे यांची निवड करण्यात आली होती. त्यांना एल अ‍ॅन्ड टी कंपनीचा 3 एच पी चा विहीरीवरील सोलार पंम्प मिळाला होता.त्याची अंदाजी किमत 32 हाजार रू आहे.शुक्रवार दि 21 मे रात्री अज्ञात चोरट्यांनी विहिरीतून काढून चोरून नेल्याची तक्रार शेतकरी रमेश टिळे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध वडवणी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुडील तपास ए पी आय मिरकर यांच्यासह पो कॉ गीते साहेब पो कॉ गंगावने करीत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!