• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पप्पू कागदेंना आमदार करण्यासाठी पुढाकार घेऊ -प्रा. नवले

by Beed Reporter
May 2, 2023
Reading Time: 1 min read
0
पप्पू कागदेंना आमदार करण्यासाठी पुढाकार घेऊ -प्रा. नवले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

ईद मिलापच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध पक्ष-संघटनेच्या नेते-पदाधिकार्‍यांकडून कागदेंना सत्तेत आणण्याचा सूर
बीड (रिपोर्टर) राजकारणाबरोबर समाजकारणाला महत्व देत हिंदू-मुस्लिम समाज बांधवांना एकत्रित करत भाईचारा कायम ठेवण्याचे काम पप्पू कागदे हे सातत्याने करत आलेले आहेत. गेली अनेक वर्षे चळवळीत काम करणार्‍या या माणसाला सत्तेत आणणे गरजेचे आहे. अशा वेळी आपण सर्व एकत्रित येऊन पप्पू कागदे यांना आमदार करू, त्यासाठी शिष्टमंडळ घेऊन त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे जाऊ, असे म्हणत माजी आ. सुरेश नवले यांनी पप्पू कागदेंना आमदार करण्यासाठी पुढाकार घेतला.

ते बशीरगंज येथे आयोजीत रिपाइंच्या ईद मिलाप कार्यक्रमामध्ये बोलत होते. या वेळी उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, मोईन मास्टर, फारुक पटेल, मौलाना जाकीर, अ‍ॅड. सुभाष राऊत, शफीक भाऊ, बाळासाहेब राख, सुशिलाताई मोराळे, सिराज देशमुख, विजयराजे पंडित, रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
रिपाइंचे पप्पू कागदे यांच्या वतीने आज बशीरगंज येथे ईद मिलापचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या वेळी उपस्थित मान्यवरांनी पप्पू कागदे यांच्या आजपर्यंतच्या कार्यप्रणालीचे राजकारणासह समाजकारणाचे आणि सर्वसामान्यांसोबतच्या न्यायिक कर्माचे कौतुक करत पप्पू कागदे यांना आमदार करूच, असा सूर लावला. उपस्थितांपैकी सर्वांनीच पप्पू कागदे यांना एकदा सत्तेत आणा, त्यांना  आमदार करा, अशा स्वरुपाचे भाषण केल्यानंतर सरशेवटी माजी आमदार सुरेश नवले यांनी पप्पू कागदेंना आमदार करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे म्हणत उपस्थित मान्यवरांच्या म्हणण्याची दखल घेतली. पप्पू कागदे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणाबरोबर समाजकारण करत आलेले आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर ते सातत्याने आवाज उठवत आलेले आहेत. हिंदू-मुस्लिम समाज बांधवांना एकत्रित ठेवण्याचे काम त्यांनी अनेक वेळा केले आहे. ईद मिलाप सारख्या कार्यक्रमातून समतेच्या व शांततेच्या मार्गाने सर्वधर्मिय समाज बांधवांच्या माध्यमातून सामाजिक, एकता व एकोपा वाढवण्याचे काम ते करतात हे सांगण्याची गरज नाही. अशा तडफदार आणि सर्वांना सांभाळून घेणार्‍या नेतृत्वाला सत्तेत आणणं महत्वाचे आहे. सर्व पक्षांची मोट बांधून ते पप्पू कागदे यांच्या पाठिशी उभा करण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला तयार आहोत, एक शिष्टमंडळ घेऊन त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे जायला तयार आहोत, असे सुरेश नवलेंनी म्हटले. ईद मिलापच्या कार्यक्रमामध्ये बहुतांशी पक्ष-संघटनेच्या नेत्यांनी पप्पू कागदेंना आमदार करण्याबाबत सुतोवाच केल्याने प्रा. सुरेश नवले यांनी सर्वांची मोट बांधण्याबाबत पुढाकार घेतल्याचे स्पष्ट केले.

Previous Post

भाकरी फिरवण्याची सुरुवात स्वत:पासून; निवडणुकीला उभे राहणार नाही; अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार : शरद पवार

Next Post

एमपीएससीचा पेपर अवघड गेला; विद्यार्थ्याची आत्महत्या

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू

एमपीएससीचा पेपर अवघड गेला; विद्यार्थ्याची आत्महत्या

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?