• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचाकडून वृद्ध दाम्पत्याला त्रास

by Beed Reporter
May 12, 2023
Reading Time: 1 min read
0
45 हजार फार्मासिस्ट मतदारांचे चुकीचे पत्ते, निवडणूक रद्द करण्याची केली मागणी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अतिक्रमण काढा नसता आत्मदहन करू -दाम्पत्याचा इशारा
बीड (रिपोर्टर) सरपंच-उपसरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याची लेखी तक्रार करत आपल्या जागेवर केलेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे नसता 21 मे रोजी आपण आपण आत्मदहन करू, असा इशारा केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील वृद्ध दाम्पत्य विष्णू मोतीराव तपसे व सीताबाई विष्णूत तपसे यांनी दिला आहे. सदरचे निवेदन हे जिल्हाप रिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना सुपूर्द करण्यात आले आहे.

केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील वृद्ध दाम्पत्य विष्णू मोतीराम तपसे व सीताबाई विष्णू तपसे यांच्या जागेमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे. सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत ग्रामपंचायतला त्यांनी अर्ज दिला मात्र त्यांच्या जागेत गेलेलं अतिक्रमण काढण्याऐवजी या लोकांनी तपसे कुटुंबियांच्या जागेचेच मोजमाप केले. त्या मोजमापामध्ये तपसे कुटुंबियाची जागता योग्य भरली. परंतु त्यांच्या जागेत पांचाळ यांनी केलेले अतिक्रमण ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंत काढले नाही. याबाबत सातत्याने ग्रामपंचायतीसह पंचायत समिती अधिकारी अणि जिल्हा परिषद अधिकारी याचंयाकडे तक्रार देऊनही या दाम्पत्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे सदरचे अतिक्रमण काढर्‍यात आले नाही. तर 21 मे रोजी अपाण आत्मदहन करू, असा इशारा विष्णू मोतीराम तपसे या वृद्धाने दिला आहे.

Previous Post

आष्टी- अजित पवार यांच्या दालनात गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी

Next Post

साऊंड सिस्टीम बंद केल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ

संबंधित बातम्या

क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

by गणेश सावंत
June 5, 2026
बीड

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

by गणेश सावंत
May 30, 2026
Next Post
साऊंड सिस्टीम बंद केल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ

साऊंड सिस्टीम बंद केल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ

ताज्या बातम्या

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

June 5, 2026

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
  • नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
  • नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?