• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

प्रकल्पग्रस्ताचे बोगस प्रमाणपत्र काढणार्‍यांचे बीडमध्ये रॅकेट

by Beed Reporter
May 18, 2023
Reading Time: 1 min read
0
प्रकल्पग्रस्ताचे बोगस प्रमाणपत्र काढणार्‍यांचे बीडमध्ये रॅकेट
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पुणे, मुंबई, ठाणे पोलीस व लोहमार्ग पोलीस भरतीत बोगस प्रमाणपत्राचा वापर
चार दिवसांपासून तिन्ही जिल्ह्याचे पोलीस पथक बीडमध्ये डेरेदाखल, काहींच्या संचीका ताब्यात; बोगसगिरी करणार्‍यात खळबळ

बीड (रिपोर्टर) बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या आधारे पुणे, मुंबई, ठाणे आणि गडचिरोली पोलीस व लोहमार्ग पोलीस भरतीत बीड जिल्ह्यातील काही तरुणांनी नोकरी मिळवल्याचा संशय आल्याने गेल्या चार दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि पुणे येथील पोलीस बीडमध्ये डेरेदाखल असून जिल्हा पुनर्वसन कार्यालयात संबंधित उमेदवारांच्या संचीका ताब्यात घेत तपासणी करत असल्याने बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवलेल्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलीस भरती प्रक्रियेत बोगस प्रमाणपत्राच्या आधारे बीड जिल्ह्यातील काही तरुणांनी नोकरी मिळवल्याचा संशय संबंधित यंत्रणेला आला आहे. सर्वप्रथम गडचिरोली येथील पोलिसांना हा संशय आला होता. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी तेथील पथक बीडमध्ये डेरेदाखल झाले होते. तेव्हा सत्तार शेख नावाचा दलाल आणि घोलप नावाचा वकील त्या पथकाने ताब्यात घेतला होता. त्याच दरम्यान पुणे लोहमार्ग पोलीस भरती, पुणे पोलीस भरती, मुंबई लोहमार्ग पोलीस भरती, मुंबई पोलीस भरती व ठाणे पोलीस भरती प्रक्रिया झालेली आहे. या भरती प्रक्रियेत बीडमधील तरुणांनी बोगस प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र काढून त्या आधारे नोकरी मिळवल्याचा संशय मुंबई, पुणे, ठाणे येथील यंत्रणेला झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून या तिन्ही ठिकाणचे पोलीस पथक बीडमध्ये डेरेदाखल असल्याचे सांगण्यात येते. प्रकल्पग्रस्ताचे बोगस प्रमाणपत्र काढणार्‍या आणि त्यांना मदत करणार्‍या लोकांचा शोध संबंधित पथक घेत असून जिल्हा पुनर्वसन कार्यालयातून काहींच्या संचीका ताब्यात घेतल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. या पाचही भरतींमध्ये बीड जिल्ह्यातून शेकडो तरुणांनी भाग घेतला होता. त्यामध्ये काही तरुणांना नोकरी मिळाली आहे. मात्र ते किती तरुण आहेत हे अद्याप समजू शकले नाही. जे पथके बीडमध्ये डेरेदाखल आहेत त्या पथकांनी गेल्या चार दिवसाच्या कालखंडात कोणाला ताब्यात घेतले का याबाबतही माहिती उपलब्ध नसली तरी प्रकल्पग्रस्तांचे बोगस प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर बीडमधून वितरीत झाल्याचे सांगण्यात येते. या पथकाच्या तपासामुळे बोगस प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र काढणार्‍यांमध्ये आणि ते काढून देणार्‍या दलालांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Previous Post

नवनीत राणांविरोधात सुषमा अंधारे लोकसभेची निवडणूक लढवणार

Next Post

केस परत घे, म्हणत विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; शिरूरच्या कोर्टाजवळची खळबळजनक घटना

संबंधित बातम्या

बीड

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

by गणेश सावंत
March 14, 2026
अंबाजोगाई

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

by गणेश सावंत
March 14, 2026
Next Post
केस परत घे, म्हणत विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; शिरूरच्या कोर्टाजवळची खळबळजनक घटना

केस परत घे, म्हणत विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; शिरूरच्या कोर्टाजवळची खळबळजनक घटना

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?