• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीडचे निवडणूक विभाग तोंडघशी; 49 अपात्र ग्रा.पं.सदस्य पात्र होणार

by Beed Reporter
June 13, 2023
0
ग्रा.पं. निवडणुकीचे उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्वीकारा; राज्य निवडणूक आयोगाचे पवार, मुंडेंच्या मागणीनंतर निर्देश
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

तहसील कार्यालय आणि ग्रा.पं.निवडणूक विभागात समन्वयाचा अभाव
बीड (रिपोर्टर) जात वैधता प्रमाणपत्र मुदतीच्या आत निवडणूक विभागाला दिल्यानंतरही 49 गावातील 49 सदस्य अपात्र करण्यात आले होते. सदरची कारवाई ही जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी गेल्या आठवड्यात केली होती. मात्र या प्रकरणातले सत्य समोर आल्यानंतर अखेर या 49 गावातील 49 सदस्यांवर करण्यात आलेली अपात्रतेची कारवाई मागे घेण्यात येणार असल्याची माहिती येत आहे. निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे 49 गावातील सदस्यांना मानसिक त्रास झाला. या प्रकरणात जबाबदार असणार्‍या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. यामध्ये दिंद्रुड आणि कोळवाडी येथील दोन सरपंचाचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीच्या आत सादर केले नाही म्हणून 2021 साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील तब्बल 214 विजयी सदस्य अपात्र केले होते. या 214 सदस्यांमध्ये काही सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीच्या आत दिलेले होते. तशा आशयाची माहिती त्याच दिवशी निवडणूक विभागाला देण्यात आली होती. निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभाराचा नुमना तेव्हा समोर आला होता. विशेष म्हणजे एका गावात मयत सदस्यांवरही अपात्रतेची कारवाई केली गेली होती. त्याठिकाणी पोटनिवडणूकही झालेली होती. आता मात्र निवडणूक विभागाला आपल्या गलती आणि गफलतीची उपरती आल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातील 49 गावांमधील ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीच्या आत दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी त्यावेळी निवडणूक विभागाकडून जात वैधता प्रमाणपत्र दिल्याची पोचपावतीही घेतलेली आहे. हे सर्व कागदपत्रे निवडणूक विभागाला सादर केचल्यानंतर निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांना आपला मुर्खपणा जाणवला आणि अखेर आता या 49 गावातील 49 ग्रा.पं. सदस्यांवर केलेली अपात्रतेची कारवाई मागे घेण्याची नामुष्की जिल्हाधिकार्‍यांवर आली.

दिंद्रुडच्या सरपंचाचे पद जाणार?
दिंद्रुड येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजय कोमटवार हे अनुसूचीत जमातीचे असून त्यांनी राखीव वार्डातून निवडणूक लढवण्याऐवजी ओपन वार्डातून निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयीही झाले होते. येथील सरपंच पद हे अनुसूचीत जमातीसाठी राखीव असल्याने आणि कोमटवार हे ओपन वार्डातून निवडून आल्याने ते सरपंच पदासाठी अपात्र असल्याचा दावा निवडणूक विभाग करत असल्याने त्यांचे सरपंचपद जाणार मात्र ग्रा.पं.सदस्यत्व पात्र राहणार.

Previous Post

धक्कादायक : दोन अल्पवयीन मुलींवर तिघांचा दोन दिवस बलात्कार; माजलगाव तालुक्यातील खळबळजनक घटना

Next Post

प्रखर- राष्ट्रवादीत भाकर फिरवली

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
प्रखर- राष्ट्रवादीत भाकर फिरवली

प्रखर- राष्ट्रवादीत भाकर फिरवली

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?