Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडभाजपाने केली बीड येथे वीज बिलाची होळी

भाजपाने केली बीड येथे वीज बिलाची होळी

बीड (रिपोर्टर)- वीज वितरण कंपनीकडून वाढीव वीज बील देण्यात येत असल्याने याच्या निषेधार्थ आज भाजपाच्या वतीने सर्वत्र वीज बिलाची होळी करून आंदोलन केले गेले. बीड येथेही हे आंदोलन झाले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.
भाजपाच्या वतीने कॅनॉल रोड या ठिकाणी वीज बिलाची होळी करून आंदोलन झाले. या वेळी जि.प. सदस्य अशोक लोढा, नवनाथ शिराळे, राजेंद्र बांगर, अजय सवाई, भगीरथ बियाणी, विक्रांत हजारी, लक्ष्मण जाधव, चंद्रकांत फड, पवार, अनिल चांदणे, किरण बांगर, ईरशाद भाई, संगीता धसे, संजीवणी राऊत, लता राऊत, भूषण पवार, नरेश पवार, शांतीनाथ डोरले, विलास बामणे, नागेश पवार, बंडू मस्के, नितीन आमटे, आसाराम घोलप, कल्याण पवार, तकीक गवळीराम, दिनेश डेंगे, आकाश घोरपडे, संभाजी सुर्वे, पंकज धांडे, रविंद्र काळसाणे, विठ्ठल ठोकळ, भालचंद्र कुलकर्णी, गणेश बहिरवाळसह आदींची उपस्थिती होती. दरम्यान या वेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महाआघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!