• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

नारायणगड, भगवानगड, चाकरवाडी, पोखरी सह गावागावातल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

by Beed Reporter
June 29, 2023
Reading Time: 1 min read
0
नारायणगड, भगवानगड, चाकरवाडी, पोखरी सह गावागावातल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल नामाचा गजर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


आषाढी निमित्त गावगावचे
देवालय भक्तांनी फुलले


बीड(रिपोर्टर): खेळ मांडिरेला वाळवंटी ठाई । नाचत वैष्णव भाई रे ॥ धृ ॥ क्रोध अभिमान केला पावटणी। एकाएका लागतील पारा रे ॥ 1 ॥ असं म्हणत आषाढी एकादशीनिमित्त धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नारायणगड, भगवानगड सह कपीलधार श्रीक्षेत्र चाकरवाडी, पोखरी येथील प्रमुख मंदिरांसह गावगावातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी आज मोठी गर्दी केली होती. विठ्ठल नामाचा गजर करत भक्तीभावाने अवघ्या महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातल्या विठ्ठल भक्तांनी, वारकर्‍यांनी आपल्या विठुरायाचे दर्शन घेतले. नारायणगड, कपीलधार, गोरक्षनाथ टेकडी, श्रीक्षेत्र चाकरवाडी यासह अन्य देवालयांमध्येही भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.

धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नारायणगड या ठिकाणी हजारोंच्या उपस्थितीत वारकरी विठ्ठलभक्तांनी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या. पहाटपासूनच विठ्ठल दर्शनाची ओढ लागल्याने जो तो विठ्ठलाला आपल्या डोळ्यात सामावण्यासाठी आतुरलेला होता. नारायणगड या ठिकाणी दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. ह.भ.प. शिवाजी महाराज यांनी आज सकाळी महापुजा केली. तर तिकडे भगवानगडावर ह.भ.प. नामदेव शास्त्री यांनी विठ्ठलाची महापुजा केली. भगवानगडावरही हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येत होती. कपीलधार, चाकरवाडी, पोखरी येथील विठ्ठल मंदिरातही हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी रांगा लावून होते. बीड जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये विठ्ठल मंदिरांसह अन्य देवालय भक्तांनी फुलून गेल्याचे पहावयास मिळाले.

Previous Post

शिक्षण विभागात बदल्या

Next Post

अमन शांती आणि सलोख्यासाठी केली सामुहिक दुऑ

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
अमन शांती आणि सलोख्यासाठी केली सामुहिक दुऑ

अमन शांती आणि सलोख्यासाठी केली सामुहिक दुऑ

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?