• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

गायरान जमिनीसह अत्याचार प्रश्नी प्रशासनाला निवेदन सादर

by Beed Reporter
June 30, 2023
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


वडवणी (रिपोर्टर):- गायरान जमिनी संदर्भात काढलेल्या नोटीसा रद्द करुन कसत असलेल्या नागरिकांच्या नावे जमिनी करण्यात याव्यात तसेच राज्यात झालेल्या दलित अत्याचार घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासह अन्य मागण्यासाठी आज वडवणी तहसिल कार्यालयावर रिपाई व मानवी हक्क अभियानाच्या वतीने हजारोंच्या उपस्थित महामोर्चा धडकला आहे.
सदरील महामोर्चा आज दुपारी बारा वाजता विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरुवात होत छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग वडवणी तहसिल कार्यालयावर गायरान जमिनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, अत्याचार घटनेतील अरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासह अन्य घोषणा देत रिपाईचे तालुकाध्यक्ष महादेव उजगरे व मानवी हक्क अभियानाचे तालुकाध्यक्ष विष्णु मुजमुले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा धडकला असून यामध्ये कसत
असणा-या भुमीहीन गायरान धारकांना दिलेल्या नोटीसा तात्काळ रद्द कराव्यात, सरकारी गायरान जमीनीवर बांधलेल्या घरधारकांना दिलेल्या नोटीसा रद्द करण्यात याव्यात, सन 1990 च्या गायरान जमीन शासन परिपत्रकाची मुदत वाढवून सन 2005 पर्यंतचा जी.आर.काढुन गायरान नावांवर करावेत, नांदेड जिल्ह्यातील गोंधळ येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरणातील मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, लातूर जिल्ह्यातील रेणापुर येथील गिरधारी तापघाले हत्याप्रकरणातील मारेकर्‍यांना आजची शिक्षा देण्यात यावी, बीड येथील भारत अवचार यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍यास कडक शासन करण्यात यावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील अनुदान पाच लाखापर्यंत करण्यात यावे, रमाई आवास घरकुल योजनेमध्ये शहरी व ग्रामीण भागात पाच लाख रुपयाचे अनुदान देण्यात यावे, एससी एसटी बजेटचा कायदा तात्काळ करण्यात यावा.यासह विविध मागणीचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे. यामोर्चात मानवी हक्क आभियानाचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे, भाई महादेव उजगरे, परमेश्वर उजगरे, बबनराव मुजमुले, अप्पाराव मुजमुले, प्रकाश तांगडे, दिलीप अवचार, राजेश उजगरे, सतिष उजगरे, बंडु मुजमुले, दादा उजगरे, शिवाजी झोडगे,महादेव मुजमुले,सुशिल जावळे, यांच्यासह महिला, पुरुष हजारोंच्या जणाची उपस्थिती होती.

Previous Post

मस्केंच्या बैलगाडी शर्यतीला अफाट गर्दीबावनकुळे-पंकजांनी शर्यतीचे केले उद्घाटन

Next Post

महाराष्ट्र सुन्न : समृद्धीवर अपघात, 25 जणांचा कोळसा

संबंधित बातम्या

बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post
महाराष्ट्र सुन्न : समृद्धीवर अपघात, 25 जणांचा कोळसा

महाराष्ट्र सुन्न : समृद्धीवर अपघात, 25 जणांचा कोळसा

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?