• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

ठाणेदारांची खांदेपालट, एलसीबीला तात्पुर्ते शिवाजी बंटेवाड

by Beed Reporter
July 1, 2023
Reading Time: 1 min read
0
बीडच्या पोलिस अधिक्षकपदी नंदकुमार ठाकूर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी काढले नियुक्तीचे आदेश

बीड (रिपोर्टर) :-जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या शुक्रवारी (दि.30) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केल्या आहेत. यामध्ये जवळपास रिक्त असलेल्या सर्व ठिकाणी ठाणेदार देण्यात आले आहेत. तर पोलिस दलात महत्वाची असलेली शाखा एलसीबीची खुर्ची मात्र अद्यापही रिकामीच आहे. तेथे कोणाला नियुक्ती मिळते याकडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यासाठी अनेक इच्छुक आहेत. त्या इच्छुकांपैकी अनेकांना नविन ठिकाणी ठाणे मिळाले आहेत. सध्या तात्पुर्ते माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात नियुक्ती दिलेले शिवाजी धोंडीबा बंटेवाड हे काम पाहणार असल्याची पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी सांगीतले.
पोलीस निरीक्षक अशोक काशिनाथ मोदीराज- मानव संसाधन विभाग बीड, सुनील रामराव (पान 7 वर)
नागरगोजे – पोलीस नियंत्रण कक्ष तर सहायक निरीक्षक समाधान गंगाधर पवार- पाटोदा पोलीस ठाणे, गोरखनाथ बाबासाहेब दहिफळे – परळी शहर, रामदास छबुराव पालवे- वाचक शाखा, माजलगाव उपविभाग, महेंद्रसिंग सुरेंद्रशिंग ठाकूर – बर्दापुर प्रवीण रुस्तम जाधव- संभाजीनगर, केदारनाथ माणिकराव पालवे- शिवाजीनगर, गोरक्ष बबन पालवे – नियंत्रण कक्ष, मुस्तफा इस्माईल शेख – जनसंपर्क अधिकारी, अशोक नारायण खरात- शहर वाहतूक शाखा, आनंद शिवाजी कांगुने – डायल 112, किशोर पुरुषोत्तम चोरगे- पोलीस नियंत्रण कक्ष, गणेश अर्जुन मुंडे- स्थानिक गुन्हे शाखा, अमोल गणेश गुरले- बीड शहर तर पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोरे- पोलीस नियंत्रण कक्ष, मनीषा गिरी – अंबेजोगाई ग्रामीण, गणपत जागडे – पेठ बीड, शिवाजी भारती – वाचक शाखा, उपविभाग बीड, शैलेश शेजुळ – बीड ग्रामीण, सचिन दाभाडे – बीडीडीएस, बाबासाहेब खरात – पिंपळनेर स्थगिती, प्रमोद काळे- अमळनेर, शेखर औटे- टेक्निकल नालीसेस सेल, संतोष नागरगोजे- परळी शहर, किरण पवार – बीड शहर, शिवाजी गोडे- शिवाजीनगर, नंदकुमार बबनराव ठोंबरे – वाचक शाखा, उपविभाग आष्टी येथे नियुक्ती देण्यात आली आहे.

विलास हजारे नेकनुरचे ठाणेप्रमुख
पोलिस अधिक्षक यांच्या पथकाचे प्रमुख विलास हजारे यांनी जिल्हाभर विविध ठिकाणी धाडी टाकत कर्तव्य बजावले आहे. नेकनुर पोलिस ठाण्याचे प्रमुख मुस्तफा इस्माईल शेख हे जखमी झाले तेव्हा विलास हजारे यांनी नेकनुर ठाण्याचा कारभार चांगल्या प्रकारे हाताळला होता. काल पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी ठाणेप्रमुखांना नियुक्त्या दिल्या तेव्हा विलास हजारे यांना नेकनुर ठाणेप्रमुख म्हणून नियुक्ती दिली आहे. तर जनसंपर्क अधिकारी म्हणून शेख मुस्तफा हे काम पाहणार आहेत.

हे अधिकारी झाले ठाणेदार
निरीक्षक मनीष मोहन पाटील – पाटोदा, बीड शहरचे निरीक्षक रवी श्रीहरी सानप- परळी शहर, संतोष एकनाथ खेतमाळस- आष्टी ठाणे, शिवाजी धोंडीबा बंटेवाड – माजलगाव ग्रामीण, देविदास भागवत गात – बीड सायबर ठाणे, अजिनाथ विठ्ठलराव काशीद- पेठ बीड ठाणे, मुकुंद काशिनाथ कुलकर्णी- बीड शहर ठाणे तर सहायक पोलीस निरीक्षक विलास भास्करराव हजारे- नेकनूर पोलीस ठाणे, महादेव किशन ढाकणे- अंभोरा पोलीस ठाणे, अमन भीमराव सिरसट- वडवणी, गणेश केशव धोक्रट- शिरूर, चंद्रकांत गोविंद गोसावी- अंमळनेर पोलीस ठाणे तर पोलीस निरीक्षक विश्वास रामचंद्र पाटील- जिल्हा वाहतूक शाखेत प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

Previous Post

भाजपाचा मुड! पंकजांच्या फेट्यात गुढ

Next Post

पेठ बीड ठाण्यात डीएसबी कर्मचार्‍यांना समज द्या, लोकांची कामे विनामूल्य करा

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेने महिलेचे प्राण वाचले

पेठ बीड ठाण्यात डीएसबी कर्मचार्‍यांना समज द्या, लोकांची कामे विनामूल्य करा

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?