Sunday, January 23, 2022
No menu items!
HomeUncategorizedटुक्कडमोडी नदीवरील पुल वाहून गेला चव्हाणवाडी, कुक्कडगाव, राक्षसभुवनचा संपर्क तुटला

टुक्कडमोडी नदीवरील पुल वाहून गेला चव्हाणवाडी, कुक्कडगाव, राक्षसभुवनचा संपर्क तुटला


कुक्कडगाव (रिपोर्टर)- बीड तालुक्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे सर्वच नद्या-नाल्यांना पुर आला होता. टुक्कडमोडी नदीही ओसंडून वाहिली. पुराच्या पाण्यामुळे नदीवरील पुलच वाहून गेल्याने चव्हाणवाडी, कुक्कडगाव, राक्षसभुवन या गावांचा संपर्क तुटला आहे. दुपारपर्यंत नदीचे पाणी ओसरलेले नव्हते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!