• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

माजलगाव-गढी रोडवर अपहरणकर्त्यांचा थरार

by Beed Reporter
July 15, 2023
Reading Time: 1 min read
0
माजलगाव-गढी रोडवर अपहरणकर्त्यांचा थरार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


पाठलाग करून पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या मुसक्या
बांधल्या पिस्टलसह धारदरा शस्त्र जप्त, तरुणाची सुटका

माजलगाव/बीड (रिपोर्टर): गुंतवणुकीसाठी दिलेले पैसे परत घेऊन जा, असं म्हणत फिर्यादीला चहा पिण्यासाठी बोलावून त्याला चारचाकी गाडीत टाकून अपहरण केले. याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी आणि पाठलाग करत अपहरणकर्त्याच्या गढी-माजलगाव रोडवर मुसक्या बांधल्या. अपहरण झालेल्या तरुणाला सुखरुपपणे पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. या वेळी अपहरणकर्त्याकडे एक पिस्टल व अन्य धारदार शस्त्र मिळून आले. सदरचा थरार हा काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास माजलगाव-गढी रोडवर पहावयास मिळाला. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक असे की, परमेश्‍वर वैजनाथ लेवडे (वय 23 वर्षे, रा. शाहुनगर माजलगाव शहर) या युवकाचे शहरामध्ये फुटवेअरचे दुकान आहे. मागील एक वर्षापूर्वी वैजनाथ लेवडे यांनी रमेश बालासाहेब वारे (रा. कोथरूळ (एजंट) यांचेकडे विस लाख रूपये गणेश राजाराम भिसे (रा. अंबाजोगाई) याचे जीआरबी कंपनीमध्ये गुंतवणुक करणेसाठी दिले होते. सदर रक्कमेचा परतावा दोन लाख दहा हजार परत देण्यात आला व त्यानंतर सदरची बाकी रक्कम व त्याचा वाढीव परतावा दिलेला नाही. त्याच्या बदल्यात गणेश भिसे याने त्याच्या एचडीएफसी बँकेचा चेक वडीलांना दिला होता. सदर चेक बँकेत वटविण्यासाठी दिला असता भिसे याच्या खात्यामध्ये पैसे नसल्याने तो वटला नाही म्हणुन त्या चेकच्या अधारे मागील चार महिण्यांपूर्वी येथील कोर्टात गणेश भिसे, रमेश वारे, पुजा भिसे व प्रिती भिसे यांचे विरूध्द केस दाखल केली आहे. काल दि. 14 जुलै रोजी गणेश राजाराम भिसे याने लेवडे याला फोन करुन पैशाबद्दल बोलू बायपास रोडला ये म्हणाला होता. लेवडे हा त्याचा मित्र सुनिल बब्रुवान फपाळ (रा. बेलुरा) याला घेवून तेथे गेलो असता लेवडे याला विना नंबरच्या सफारी गाडीमध्ये बसवुन पुढे चहा घेवू म्हणत गढी रोडने वेगाने गाडी पळवली गाडीतील दोघांनी लेवडे याला लाथा, बुक्याने मारहाण केली. गणेश भिसे याने तुला आता जिवे मारून टाकण्यासाठी घेउन जात आहे असेत तुझ्या भावाचे पण हातपाय तोडणार आहोत असे म्हणून धमकी दिली. त्यांनतर लेवडे याचा मित्र सुनिल फपाळ याने डायल 112 वर पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी सतर्कता दाखवत गेवराई पोलिसांना व महामार्ग पोलिसांना सतर्क केले. महामार्ग पोलिस पो.शी. कृष्णा बाबासाहेब जाधव, आणि पो.शि. दासू गोरक्षनाथ भोकरे यांनी जिवाची बाजी लावून तब्बल 20 ते 25 कि.मी पाटलाग करुन लेवडे याची सुटका केली. याप्रकरणी परमेश्‍वर वैजनाथ लेवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश राजाराम भिसे रा. अंबाजोगाई, हनुमंत त्रिंबक झोडगे रा. भिमनगर परळी वै.,श्रीनिवास अशोक चव्हाण रा. जवळगाव ता. अंबाजोगाई, रविंद्र राजेभा आव्हाड रा. वडसावित्रीनगर परळी वै. यांचेविरूध्द माजलगाव शहर पोलिसात कलम 364, 323, 506, 36 अन्वये अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश इधाते हे करत आहेत.

दोन पोलिस कर्मचार्‍यांनी दाखवले धाडस
अपहरण कर्तांनकडे सफारी चारचाकी गाडी होती. ती ताशी 160 ते 170 च्या स्पिडने धावत होती. महामार्ग पोलिस पो.शी. कृष्णा बाबासाहेब जाधव, आणि पो.शि. दासू गोरक्षनाथ भोकरे यांनी पोलिस वाहनातून त्यांचा पाठलाग केला. गडी रोडवर वाहतूक कोंडीमुळे पोलिसांनी त्यांना पकडण्यात यश आले. मात्र अपहरण कर्त्यांनकडे पिस्टल अन् ते चौघे जण होते तरी देखील पोलिस कर्मचार्‍यांनी धाडस दाखवत मोठ्या शिताफीने त्यांच्याकडील पिस्टल चौघांना ताब्यात घेतले. त्यानंतर जास्तीचा बंदोबस्त मागावून आरोपींना गेवराई पोलिस ठाण्यात नेले.

Previous Post

सावकारांच्या घर व पतसंस्थेवर सहाय्यक निबंधकाचे छापे

Next Post

अजित पवार गटाचे मंत्री शरद पवारांच्या भेटीलासुप्रियांनी पाटील, आव्हाडांना तत्काळ बोलवले

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
अजित पवार गटाचे मंत्री शरद पवारांच्या भेटीलासुप्रियांनी पाटील, आव्हाडांना तत्काळ बोलवले

अजित पवार गटाचे मंत्री शरद पवारांच्या भेटीलासुप्रियांनी पाटील, आव्हाडांना तत्काळ बोलवले

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?