• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा मिळेपर्यंत 20 ते 27 हजार मानधन द्या

by Beed Reporter
July 18, 2023
Reading Time: 1 min read
0
शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा मिळेपर्यंत 20 ते 27 हजार मानधन द्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हजारो आशा स्वयंसेविका, गटप्रतर्वक उतरल्या रस्त्यावर
जिल्हापरिषदेवर धकडला मोर्चा

बीड (रिपोर्टर) :- आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना नेमून दिलेल्या कामाशिवाय व मोबदल्याशिवाय इतर योजनेचे कोणतेही कामे विनामुल्य करवून घेऊ नये. जोपर्यंत शासकिय कर्मचार्याचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत आशांना दरमहा 20 हजार रुपये तर गटप्रवर्तकांना दरमहा 27 हजार रुपये मानधन देण्यात यावे. शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा तात्काळ देण्यात यावा. सध्या अत्यंत तुटपुंजा मोबदला दिला जातो. तोही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. आमच्या मानधनात वाढ करुन वेळेत मोबदला द्यावा यासह विविध मागण्यांसाठी अशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी आज (दि. 18 रोजी) महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला या मार्चात महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, प्रदेशकार्याध्यक्षा कमल बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिन आंधळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील हजारो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.

जिल्हा परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक यांना केंद्र व राज्य हिश्यातून मोबदला दिला जातो. परंतू तो दरमहा एकत्रीत व नियमित देण्यात येत नाही. तेव्हा केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून मिळणारा मोबदला दरमहा व नियमित पाच तारखेपर्यंत देण्याची व्यवस्था करावी. माहे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च 2023 चा राज्य निधीमधून देण्यात येणारा मोबदला आशा स्वंयसेविकांचा 10500 रुपये व व गटप्रवर्तकांचा 14100 रुपये अदा करण्याच्या शासनाच्या सुचना होत्या. त्याचा तालुकानिहाय आढावा घेण्यात यावा. माहे एप्रिल, मे व जुन 2023 चा राज्य निधीमधून देण्यात येणारा मोबदला आशा व गटप्रवर्तकांना देण्यात यावा. दि. 10 एप्रील 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार आशा व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 1500 रुपये वाढ केलेली आहे. सदर शासन निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी.आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भक्ते लागु करण्यात यावेत. जोपर्यंत शासकिय कर्मचार्याचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत आशांना दरमहा 20000 रुपये व गटप्रवर्तकांना दरमहा 27000 रुपये मानधन देण्यात यावे. केंद्र शासनाने ऑक्टोंबर 2018 नंतर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात कसलिही वाढ केलेली नाही. तेव्हा आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात भरघोस वाढ करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात यावी. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना त्यांना नेमुन दिलेल्या कामाशिवाय व मोबदल्याशिवाय त्यांच्याकडून इतर योजनेचे कोणतेही कामे विनामुल्य करवून घेऊ नये.आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दरमहा वेतन चिठ्ठी देण्यात यावी. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना उत्कृष्ट अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल फोन देण्याचे तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्याची त्वरीत अंमलबजावणी व्हावी. गटप्रवर्तकांना दरमहा 20 गावाला भेटी देण्याचे काम असल्यामुळे त्यांना स्कुटी देण्यात यावी. आरोग्यवर्धीनी कार्यक्रमात गटप्रवर्तकांना समाविष्ट करून घेऊन दरमहा 1500/- मोबदला देण्यात यावा. यासह विविध मागण्या घेवून आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांनी आज दि. 18 जुलै रोजी जिल्हा परिषदेवर विराट धरणे आंदोलन व तिव्र निदर्शने केले. आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. या धरणे आंदोलन मोर्चात महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, प्रदेशकार्याध्यक्षा कमल बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिन आंधळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Previous Post

बीड, धारूरमध्ये शिवसैनिकांनी सोमय्याच्या प्रतिमेला जोडे मारले

Next Post

परळी न.प.अंतर्गत रमाई आवास योजनेतील100 घरकुलांच्या धनादेशाचे लाभार्थींना वितरण

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
परळी न.प.अंतर्गत रमाई आवास योजनेतील100 घरकुलांच्या धनादेशाचे लाभार्थींना वितरण

परळी न.प.अंतर्गत रमाई आवास योजनेतील100 घरकुलांच्या धनादेशाचे लाभार्थींना वितरण

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?