• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

इर्शाळवाडीवर डोंगर कोसळला; तिस घरे मातीखाली गाडले

by Beed Reporter
July 20, 2023
Reading Time: 1 min read
0
इर्शाळवाडीवर डोंगर कोसळला; तिस घरे मातीखाली गाडले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

दहा जणांचा मृत्यु, 60 पेक्षा अधिक जण ढिगार्‍याखाली;
75 जणांना सुखरुप काढण्यात यश; घटनास्थळावर मुख्यमंत्र्यासह विरोधी पक्षनेते दाखल

रायगड(रिपोर्टर)ः- कोकणामध्ये पावसाने हाहाकार उडवून सोडला आहे. जोरदार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर डोंगर कोसळ्याने तिस घरे डोंगराखाली आडकून पडले असून या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह ढिगार्‍याबाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. अद्याप 60 पेक्षा अधिक जण ढिगार्‍याखाली दबल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 75 पेक्षा अधिक जणांना एनडीआरएफच्या पथकाने सुरक्षीतपणे बाहेर काढले आहे. घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अन्य नेते घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी गेले आहे.

इर्शाळगडाच्या पायथ्याशी इर्शाळवाडी आहे. 70 ते 80 घरे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळले. दरडेखाली तब्बल तिस घरे बुजली गेली. रात्रीच्या दरम्यान सदरची दुर्घटना घडल्याने अनेक जण घरामध्ये झोपलेले होते. घटनेची माहिती प्रशासनाला झाल्यानंतर घटनास्थळावर मदत कार्य करणार्‍या पथकाना पाचारण करण्यात आले. वातावरण खराब असल्याने आणि संततधार पाऊस सुरू असल्याने मदत करणार्‍यांना अनेक अडचणी येत होत्या. अशा स्थितीतही एनडीआरएफ च्या पथकाने 75 जणांना ढिगार्‍या खालून बाहेर काढले. तर दहा जणांचे मृतदेह बचाव कार्य करणार्‍यांच्या हाती लागले असून आणखी 60 पेक्षा अधिक जण ढिगार्‍या खाली अडकून पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इर्शाळवाडी ही उंचावर असून त्याठिकाणी पायी जावे लागते. धुवाधार पाऊस, वातावरण खराबीमुळे हॅलीकॉप्टरही दुपारपर्यंत घटनास्थळावर जावू शकले नाही. मदत कार्याला प्रशासनाकडून वेग देण्यात आला असून घटनास्थळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सांमत, दादासाहेब भुसे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

मृतमुखी पडलेल्या गावकर्‍यांच्या कुटूबीयांना राज्य शासनाने पाच लाखाची मदत घोषीत केली आहे. मदत कार्य सुरू असून सदरची घटना अत्यंत दुर्देवी असल्याचा अनेकांच्या प्रतिक्रिया आहे.

Previous Post

एलसिबीचे भगतसिंग दुल्लत औरंगाबाद ग्रामीणला

Next Post

शेतीच्या वदातून तलवाड्यात रक्तरंजीत राडा; लोखंडी रॉडने तिघांवर

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
टेप वाजवल्याचा जाब विचारताच बाप-लेकास घरात घुसून मारहाण

शेतीच्या वदातून तलवाड्यात रक्तरंजीत राडा; लोखंडी रॉडने तिघांवर

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?