• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

मणिपूरच्या घटनेचा बीड, गेवराईमध्ये जाहीर निषेध

by Beed Reporter
July 24, 2023
Reading Time: 1 min read
0
मणिपूरच्या घटनेचा बीड, गेवराईमध्ये जाहीर निषेध
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन
गेवराईत आक्रोश आंदोलन

बीड (रिपोर्टर): मणिपूर राज्यात गेल्यात तीन महिन्यांपासून हिंसाचार उफाळून आलेला आहे. यात कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. घरदार सोडावे लागले आहे. कुकी समाजाच्या लोकांना यात त्रास सहन करावा लागत आहे. या समुदायाच्या महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली. या राष्ट्रीय मानहानीकारक घटनेच्या निषेधार्थ यातील दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी, तेथील सरकार बरखास्त करावे, आणीबाणी घोषीत करावी, आणि कोर्ट परिसरात असलेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काढण्यात या घटनेच्या व परिपत्रकाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकघार्‍यांना देण्यात आले.


भारतातील मणिपूर राज्यात मैतई आणि कुकी समाजात हिंसाचार उफाळून आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या हिंसाचारात अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कुकी समाजाला सर्वात जास्त हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कुकी समुदायाच्या दोन महिलांना निर्वस्त्र करत त्यांची धिंड काढली. एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तरीही केंद्र सरकार तेथील हिंसाचार थांबवण्यासाठी पावले उचलत नाही, तत्काळ केंद्र सरकारने तेथील सत्तेवर असलेले सरकार बरखास्त करावे, महिलांव हिंसाचार करणार्‍या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावी व याच राज्यात कोर्ट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हटविण्यासाठी परिपत्रक काढले अहे. वरील सर्व घटनेच्या निषेधार्थ आज जिल्हधिकारी कार्यालयासमोर आक्रोश अंदोलन करर्‍यात आले व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांना देण्यात आले. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे, आम आदमी पक्षाचे अशोक येडे, अ‍ॅड. करुणा टाकसाळ, शेख शफीक भाऊ, रामनाथ खोड, दत्ताभाऊ बारगजे, संगमेश्वर आंधळकर, रामधन जमाले, तांदळे सुदाम, अ‍ॅड. राजेश शिंदे हे सहभागी झाले होते.

गेवराई – मणिपूर येथील आदिवासी स्त्रिया वरील झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संविधान चौक) येथून गेवराई शहरातील महिला पुरुषांनी शांती मार्च काढून गेवराई तहसीलदार यांना निवेदन दिले. मणिपूर राज्यातील कुकी आदिवासीवर झालेले निर्घुण हल्ले, खून, बलात्कार या घटना म्हणजे संविधानावरील हल्ला आहे असे गेवराई तहसील कार्यालयासमोरील सभेत बोलताना मुक्ता आर्दड यांनी व्यक्त केले.


गेवराई शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या प्रतिनिधी महिला आणि पुरुष बहुसंख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये गेवराई शहरातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ज्योती निकम, योगिता तांबारे, मुक्ता आर्दड, ज्ञानेश्वरी आर्दड, शाहीन पठाण, मंगलताई पवार, शरयू मोटे, संध्या माटे या महिलांनी मणिपूर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून आरोपींना कठोर शासन करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे, एस वाय अन्सारी, ड. सुभाष निकम, प्रकाश भोले, यांनीही मणिपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करूनविचार व्यक्त केले. मणिपुर येथील कुकी आदिवासी वर झालेले खुनी हल्ले, तेथील महिलांचे झालेले लैंगिक शोषण आणि या शोषणानंतर त्यांना जिवंत जाळणे या घटना माणुसकीला काळिंबा फासणार्‍या आहेत. या घटना उजेडात येऊ नयेत म्हणून तेथील इंटरनेट यंत्रणा दोन महिने बंद केली होती. तब्बल दोन महिन्यानंतर या घटना समोर येत आहेत आणि आजपर्यंत ही येथील शासन सर्व संबंधित गुन्हेगारांना ताब्यात घेण्यास समर्थ आहे, ही खेदजनक बाब आहे असे मत यावेळी बोलताना सुभाष निकम यांनी व्यक्त केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका येथून निघालेल्या या शांती मार्चचे गेवराई शहरातील नागरिक अभिनंदन करताना दिसत होते. आम्हीही गेवराईतील सर्व लोक या न्यायाच्या बाजूने उभे आहोत अशी अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वरी आर्दड, जगदाळे संजीवनी, रोहिणी देशमुख, सुषमा वाव्हळ, कल्पना पवार, संगीता सागडे, अशा कदम, शकुंतला घुंगासे, यांनी विशेष परिश्रम घेतले होते. या कार्यक्रमांमध्ये ड. बाळासाहेब घोक्षे, विकास गायकवाड सुंदर बप्पा काळे, देविदास सोनाग्रा, रामकृष्ण चेडे, बाळासाहेब प्रधान, सय्यद अलीम सत्तार, विलास सोनवणे, अनिल बोराडे, शेख बशीर, दिलीप स्वामी, शिवाजी डोंगरे, डॉक्टर निकाळजे प्रभाकर, प्रदीप भास्करराव, सुवर्णा मोटे, निर्मला अरुण, साळुंखे शरला, मोनाली सावंत, पुनम भोसले अर्जुन सुतार, शेख खजीर, जयदेव शिंगणे या प्रमुख कार्यकर्त्यांनी विषय सहभाग नोंदवला होता.

Previous Post

‘चाळीस खोक्यांवर डल्ला, वारकर्‍यांवर हल्ला’विरोधकांचे विधिमंडळ पायर्‍यांवर आंदोलन

Next Post

मुरुमाची तस्करी करणार्‍यांना पंकज कुमावतांचा दणका

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
मुरुमाची तस्करी करणार्‍यांना पंकज कुमावतांचा दणका

मुरुमाची तस्करी करणार्‍यांना पंकज कुमावतांचा दणका

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?