• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मनोहर भिडेच्या तोंडाला काळे फासा लाखाचे बक्षीस घ्याकाँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांची घोषणा

by Beed Reporter
August 1, 2023
Reading Time: 1 min read
0
मनोहर भिडेच्या तोंडाला काळे फासा लाखाचे बक्षीस घ्याकाँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांची घोषणा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

भिडेविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणार्‍या भिडेचा बीड काँग्रेसच्या वतीने तिव्र निषेध, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्षने
बीड (रिपोर्टर): राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीवीर सावित्रीबाई फुले या समाजसुधारकांसह शिर्डी येथील साईबाबा यांच्या बाबत आक्षेपार्ह, अश्लाघ्य वक्तव्य करत समाजा समाजात तेढ निर्माण करणार्‍या मनोहर भिडेच्या तोंडाा काळे फासणार्‍यास 1 लाखाच्या बक्षीसाची घोषणा बीडमध्ये करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षराजेसाहेब देशमुख यांनी ही घोषणा केली असून मनोहर भिडेला त्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी भिडेंविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली.


बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवार दि. 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कर्यालयासमोर तिव्र निदर्शने करत संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माध्यमांना बोलतांना म्हणाले की, भारतीय स्वतंत्र लढ्यातील थोर स्वतंत्रसेनानी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वडील हे एक मुस्लिम जमीनदार होते व त्यांच्या शिक्षणाचा खर्च देखील मुसलमानांनी केला असा अतिशय चुकीचे व अवमानकारक वक्तव्य करून देशवासीयांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न संभाजी भिडे यांच्या कडून झालेला आहे. त्याच बरोबर पंडित जवाहरलाल नेहरू याचे भारताच्या स्वतंत्र लढ्यात कवडीचे ही योगदान नाही, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल देखील इंग्रजांनी बहाल केलेल्या गांडू भडव्यांच्या यादितील समाजसुधारक म्हणून उल्लेख केलेला आहे. लाखो भाविकांची श्रद्धा असलेले शिडीचे साईबाबा यांना देखील घरातून बाहेर फेका म्हणत लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या. संभाजी उर्फ मनोहर भिडे हे विकृत मनोवृत्तीचे असून यापूर्वी देखील जाणीवपूर्वक चुकीचे विधान करून देशवासीयांच्या भावना दुखावन्याचे काम त्यांनी केलेले आहे. 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले असून देशभरात मोठा उत्साह साजरा होत असताना भिडे मात्र 15 ऑगस्ट काळा दिवस आहे त्यादिवशी फाळणी झाली होती असे म्हणून देशवासीयांच्या भावना दुखावण्याचे काम करतात. एका महिला पत्रकाराला भर माणसात डोक्याला टिकली लावुन ये नंतर मला बोल असे म्हणून महिलांचा अपमान करतात. माझ्या कडील आंबा खाल्यास मुल होईल अशी अनेक चुकीचे विधाने करत जाणीवपूर्वक समाजाच्या भावना दुखावणे किंवा जातीय दंगली घडवण्याचे काम वारंवार भिडे यांच्या कडून होत आहेत. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांच्यावर कसल्याही प्रकारची
कारवाई होत नाही. त्यांना पाठीशी घालत अशा विकृत मानसिकतेला पाठीशी घालण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये बसलेल्या काही मंडळींकडून होत आहे. काँग्रेस पक्ष हा महापुरुषांच्या विचारावर चालणारा व देशवासीयांच्या विकासासाठी लढणारा पक्ष असून कुठल्याही महापुरुषांचा अवमान आम्ही सहन करणार नाहीत. यासर्व प्रकरणाचा बीड जिल्हा काँग्रेस कमिटी कडून तीव्र निषेध करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करुन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणीही यावेळी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रा. संभाजी जाधव, गेवराई तालुकाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, नवनाथ थोटे,, तालुकाध्यक्ष रमेश सानप, राहुल जाधव, परवेज कुरेशी, फरहान भाई, केजचे प्रविण खोडसे, परळीचे अनिल जाधव, राहुल जाधव, शेख अशिफ, शेख शिराज, बाळासाहेब जगता, मुफ्तार बागवान, कुरेशी अंबाजोगाई, शंभुराजे देशमुख, हनुमान घोडके, शेख अरशाद, अमोल पाठक, शेख मोहसीन, विजय पवार, बाबासाहेब झोडगे, जहिर शेख, शेख जावेद, सय्यद फरहान, विष्णू मस्के, शेख रफिक, शेख इस्माई, यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Previous Post

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईवीस पेक्षा जास्त चोरीच्या दुचाकी जप्त

Next Post

चर्‍हाटा फाट्याजवळ तरुणाचा दगडाने ठेचून खून

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
चर्‍हाटा फाट्याजवळ तरुणाचा दगडाने ठेचून खून

चर्‍हाटा फाट्याजवळ तरुणाचा दगडाने ठेचून खून

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?