Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडvedeo-जिल्हात पावसाचा कहर ,शेती उध्वस्त

vedeo-जिल्हात पावसाचा कहर ,शेती उध्वस्त

बीड जिल्हात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने जिल्हाभरातील शेतकऱयांचे होत्याचे नव्हते होत प्रचंड नुकसान झाले .बीड,केज धारूर आंबाजोगाई तालुक्यात अक्षरशा शेती पाण्यात गेली .काही शेतांमध्ये गुडघ्या इतके पाणी साचल्याने उभेपिक आडवे झाले केज तालुक्यातील शेतकरी या विडिओ मधून आपली कैफियत मांडत आहेत

Most Popular

error: Content is protected !!