• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमचेच नेते शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

by Beed Reporter
August 25, 2023
Reading Time: 1 min read
0
पवारांचे विचार ऐकण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी भवनात
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बारामती (रिपोर्टर): राष्ट्रवादीत फूट नसून अजित पवार आमचेच नेते आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत बोलताना केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वतुर्ळात चर्चेला उधाण आले आहे. ते (अजित पवार) आमचे नेते आहेत. आमच्यात वाद नाही. राष्ट्रवादीत फूट नाही. पक्षात फूट कधी पडते? जेव्हा राष्ट्रीय स्तरावर एखादा मोठा गट पक्षापासून वेगळा होतो तेव्हा असे घडते. मात्र राष्ट्रवादीत आज तशी परिस्थिती नाही. काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली पण याला फूट म्हणता येणार नाही. लोकशाहीत ते असे करू शकतात, असे म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांच्या भूमिकेचे एकप्रकारे समर्थनच केले आहे.


अजित पवार यांनी भाजपासोबत वेगळी चूल मांडली तेव्हापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच नाही तर जनताही या पक्षातील नेत्यांच्या विधान आणि भूमिकांमुळे संभ्रमात आहे. त्यात अलीकडेच अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. आता या वक्तव्याला दुजोरा देणारे वक्तव्य शरद पवार यांनीही केले आहे.
बारामतीत पत्रकारांशी बोलताना
ते म्हणाले की, अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट पडली नाही. कुणाला कोणता वेगळा निर्णय घ्यावा लागला तर तो लोकशाही नुसार त्याचा अधिकार आहे. शरद पवारांच्या या विधानाने एकूणच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शरद पवार आज सातारा जिल्ह्यातील दहिवडीत सकाळी पवारांची जाहीर सभा आहे तर संध्याकाळी 4 वाजता कोल्हापुरात त्यांची सभा होणार आहे.

पवारांच्या वक्तव्यानंतर
कोण काय म्हणाले…
शरद पवार मोठे नेते आहेत आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे हे तेच सांगू शकतील. कदाचीत त्यांना पक्षाची काळजी असेल, निवडणूक आयोग आणि न्यायालयात प्रकरण सुरू असताना मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि पक्षात फूट नाही, असं सांगणं त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो.
-विजय वडेट्टीवार
काँग्रेस

निवडणूक आयोगासाठी तसेच पक्षाची घटना आणि नेतृत्व वाचवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केले असावे, असे माझे व्यक्तिगत मत आहे, पण शरद पवार यांच्या विधानामुळे नेतृत्वात नाही, कार्यकर्ता आणि जनतेत संभ्रम निर्माण होत असतो हे सत्य आहे, हे नाकारता येणार नाही. शरद पवार यांच्या विधानाने संभ्रम निर्माण होतोय.
अंबादास दानवे
शिवसेना

असे वक्तव्ये करून शरद पवार अजितदादांना त्यांच्या सोबत घेतील. पवार साहेब मोठे नेते आहेत, अजित पवार यांची पुन्हा घर वापसी होईल, अशा वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तो संभ्रम शरद पवार यांनी दूर करावा.
नाना पटोले
काँग्रेस

Previous Post

बीड जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली लोकप्रतिनिधींशी चर्चाकृ

Next Post

दर्गाहला आणून पत्नीचा केला खून

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
बीड

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

by गणेश सावंत
June 13, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
Next Post
दर्गाहला आणून पत्नीचा केला खून

दर्गाहला आणून पत्नीचा केला खून

ताज्या बातम्या

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?
  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?