• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

बीडची नगरपालिका भ्रष्टाचाराचे माहेरघर, स्वच्छता कामगारास निरीक्षकाची बढती, संबंधित कर्मचार्‍याने नऊ पावतीबुक गहाळ केले

by Beed Reporter
June 22, 2022
Reading Time: 1 min read
0
ओबीसी आरक्षणाविना न.प.ची हलगी शेकली, शिट्टी वाजली, बीड, अंबाजोगाई, माजलगाव, धारूरचे न.प.प्रभागांचे आरक्षण घोषीत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पावती बुकातून लाखोंची कमाई केली
नोटीसा देऊनही पावती बुक जमा नाहीत
दोषीवर कारवाई करण्याची मागणी
बीड (रिपोर्टर) कोरोनाच्या कार्यकाळामध्ये बेशिस्तांविरोधात दंड वसूल करण्यासाठी नेमलेल्या कर्मचार्‍यांनी पावतीबुक नगरपालिकेमध्ये जमा न करता लाखो रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी दोषी कर्मचार्‍यांविरोधात तत्कालीन मुख्याधिकार्‍यांनी नोटीसा काढून निलंबनाची नोटीस दिल्यानंतरही संबंधित कर्मचार्‍यांनी नोटीस घेतली नाही. मात्र विद्यमान मुख्याधिकार्‍यांनी याच सफाई कामगारास पाठिशी घालत प्रभारी स्वच्छता निरीक्षक म्हणून बढती केल्याचे उघडकीस आले आहे. स्वच्छता कामगारांच्या प्रकरणात लाखोंचा भ्रष्टाचार असल्याचे आरोप होत असताना आता डिझेलच्या प्रकरणातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी बाहेर येत असून नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे मात्र या सर्व भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करत भ्रष्टाचार करणार्‍या कर्मचार्‍यांच्या बढत्या करत आहेत.

याबाबत अधिक असे की, कोरोना कालखंडामध्ये बेशिस्त नागरिकांना शिस्त लागावी म्हणून नगरपालिकेने दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली होती. सफाई कामगारांसह स्वच्छता निरीक्षकांकडे दंड वसुलीचे पावतीबुक देण्यात आले होते. मात्र चार स्वच्छता निरीक्षकांनी आपल्याकडील पावतीबुक जमा केलेले नाही. यामध्ये सर्वाधिक पावती बुक हे महादेव गायकवाड यांच्याकडे आहेत. बुक क्र. 07, 12, 17, 20, 35, 41, 53, 57, 59 क्रमांकाचे हे बुक असून अन्य तीन कर्मचार्‍यांकडे चार बुक आहेत. गायकवाड यांच्याकडे या पावती बुकातून लाखोंची वसुली केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सदरचे पावती बुक तात्काळ जमा करण्याचे आदेश मुख्याधिकार्‍यांनी सातत्याने दिले. तशा नोटीसा काढल्या. शेवटी तत्कालीन मुख्याधिकार्‍यांनी निलंबनाची नोटीस काढली, परंतु ती गायकवाड यांनी घेतली नाही. लाखोंचा अपहार करणार्‍या कर्मचार्‍यास विद्यमान मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी पाठिशी घालण्याचा प्रकार केल्याचे दिसून येते. महादेव गायकवाड यांना तीन दिवसात पावती बुक जमा करण्यासंदर्भात नोटीस काढावी, असा शेरा मुख्याधिकार्‍यांनी मारून संबंधित कर्मचार्‍यावर कारवाई करण्याऐवजी सफाई कामगार असलेल्या गायकवाडांची स्वच्छता निरीक्षक म्हणून पुन्हा बढती केल्याने बीड नगरपालिकेत सावळा गोंधळ सुरू असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणात दोषींविरोधात कारवाई करत पावती बुक जमा करून नगरपालिकेची रक्कम हस्तगत करावी व केलेली बढती ही बेकायदा असल्याने ती रद्द करण्याची मागणी होत आहे.

Previous Post

लाचखोर कार्यकारी अभियंता कोकणे एसीबीच्या जाळ्यात

Next Post

हे का घडलं?

संबंधित बातम्या

क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post
हे का घडलं?

हे का घडलं?

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?