• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

सरसकट प्रमाणपत्र द्या;जरांगे आंदोलनावर ठाम

by Beed Reporter
September 7, 2023
Reading Time: 1 min read
0
सरसकट प्रमाणपत्र द्या;जरांगे आंदोलनावर ठाम
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

सरकारच्या अध्यादेशाची प्रत आपल्याकडे आली नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची गरज आहे, आमच्याकडे वंशावळीचे दस्तावेज नाहीत, वंशावळीचे दस्तावेज नसल्याने आम्हाला फायदा होणार नाही, सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे म्हणत वंशावळ शब्दांत सुधारणा करत सरसकट अशी सुधारणा करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील म्हणाले की, वंशावळ नसणार्‍यांनी सरसकट आरक्षण द्यायला हवे, आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णय मान्य केला आहे. आम्ही 10 पाऊडले मागे येण्यास तयार आहोत. निर्णय स्वीकारला असला तरी आमचे आंदोलन सुरूच राहणार आहोत, आम्हाला सरकारला वेठीस धरायचे नाही. आज किंवा उद्या जीआरमध्ये बदल करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

दिवसांत सरकारने जीआारमधील शब्दांत सुधारणा करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

अधिकारी शब्दांचा खेळ करतील
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमची मुळ मागणी आहे की मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. अधिकार्‍यांकडून शब्दांचे खेळ होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.

Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत आयआरबीचा कर्मचारी ठार

Next Post

उमरग्यात तरुणाच्या आत्महत्येनंतर मराठा आंदोलक आक्रमक

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
उमरग्यात तरुणाच्या आत्महत्येनंतर मराठा आंदोलक आक्रमक

उमरग्यात तरुणाच्या आत्महत्येनंतर मराठा आंदोलक आक्रमक

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?