• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

चौदा दिवसाचं उपोषण; औषध-पाण्याचा त्याग, वैद्यकीय तपासणीला नकार, व्हेंटीलेटरवर सरकार

by Beed Reporter
September 11, 2023
Reading Time: 1 min read
0
चौदा दिवसाचं उपोषण; औषध-पाण्याचा त्याग, वैद्यकीय तपासणीला नकार, व्हेंटीलेटरवर सरकार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


जरांगेंनी वैद्यकीय तपासणी नाकारली, म्हणाले, मराठा आरक्षणाचा सलाईन द्या;
सराटे अंतरवलीत जरांगेंना भेटण्यासाठी मराठ्यांच्या रांगा
आरक्षणाबाबत
सरकारची सर्वपक्षीय
बैठक सुरू

भागवत जाधव । सराटे अंतरवली
मराठा आरक्षणासाठी सराटे अंतरवलीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस असून त्यांनी कालपासून औषध-पाण्याचा त्याग केला आहे. वैद्यकीय तपासणीला नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार व्हेंटीलेटरवर आले असल्याचे चित्र असून आज सरकारच्या वतीने याप्रश्‍नी सर्वपक्षीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना मराठा आरक्षणाची सलाईन द्या, मी तात्काळ बरा होतो, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली तर त्यांना भेटण्यासाठी सराटे अंतरवलीत मराठा समाजातील महिला-पुरुषांच्या रांगाच रांगा पहावयास मिळत आहेत. आज महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सराटे अंतरवलीत डेरेदाखल झाल्या आहेत.

बीडमध्ये कुणबियांची अप्पर सचिवांकडून शोधाशोध

बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील किती लोकांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. किती लोकांच्या नोंदी सापडतात. जास्तीत जास्त किती लोकंाना कुणबी प्रमाणपत्र देता येतील या विषयासाठी राज्याच्या महसुल विभागाचे अप्पर मुख्य सचिव व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी, उपविभागीय अधिकारी देशमुख यांच्यासोबत बैठक घेवून बीड जिल्ह्यातील कुणबी प्रमाणपत्राचा विषय मार्गी लावणार आहे.

मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय नेत्यांचं मत काय?
मुख्यमंत्री शिंदेंनी बैठकीपूर्वी मांडली भूमिका

मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून राज्यात चर्चेत आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य न झाल्याने त्यांचे उपोषण आंदोलन अजूनही सुरू असून या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलवली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे होत असलेल्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरमयान टिकेल असे आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. (पान 7 वर)
इतर समाजाचं आरक्षण कमी न करता पूर्वी जसे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, तिचं भूमिका सरकारची आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला, तेव्हा आम्ही ज्यांची सिलेक्शन झालं होतं पण त्यांना नेमणूक मिळाली नव्हती अशा 3700 तरुणांना नोकर्‍या दिल्या. म्हणून सरकार सकारात्मक आहे. सगळ्या योजना, ओबीसींना मिळणारे सर्व लाभ आपण मराठा समाजाला देतोय, असे शिंदे म्हणाले. आरक्षण टिकणारं असलं पाहीजे, कायद्याच्या चौकटीत त्याला बाधा येऊ नये अशी सरकारची भूमिका आहे. यासाठीच सर्वांना बैठकीला बोलवलं आहे. मराठा समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी विरोधकांनी सूचना दिल्या पाहिजेत एवढीच आमची आपेक्षा आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

’आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच उपचार’;
मनोज जरांगे यांचा वैद्यकीय तपासणीस नकार
वडीगोद्री (जि.जालना) : अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी वैद्यकीय उपचारासाठी पथक आल्यानंतर जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मराठा आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच तपासणी, उपचार घेणार असल्याची भूमिका (पान 7 वर)
जरांगे यांनी घेतली.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत 14 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. शासनासमवेत चर्चेच्या तीने फेर्‍या अयशस्वी झाल्या असून, रविवारी सकाळपासून जरांगे यांनी पाणी पिणे, उपचार घेणे बंद केले आहे. रविवारी दुपारी व रात्री त्यांनी तपासणी करु दिली नाही. त्यामुळे त्यांची शुगर, बिपी तपासता आले नाहीत. डॉक्टरांनी रविवारीही दोन वेळेस विनवणी केली. मात्र जरांगे यांनी तपासणी व उपचार घेण्यास नकार दिला. वैद्यकीय पथक सोमवारी सकाळी वैद्यकीय पथक 10:40 वाजता उपोषणस्थळी आले होते. पथकातील डॉ. अतुल तांदळे यांनी बीपी, शुगर सह इतर तपासण्या करू द्या, अशी जवळपास अर्धा तास विनवनी केली. परंतु, जरांगे यांनी तपासणी, उपचारालाही नकार दिला.

Previous Post

अग्रलेख- बाप दाखव नाही तर श्राध्द घाल, सरकार, हा खेळ खेळू नका

Next Post

बेलगुडवाडी व ताकडगावग्रामस्थांची मोटारसायकल रॅलीआंतरवली सराटीत जाऊन जरांगेंना दिला पाठिंबा

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
बेलगुडवाडी व ताकडगावग्रामस्थांची मोटारसायकल रॅलीआंतरवली सराटीत जाऊन जरांगेंना दिला पाठिंबा

बेलगुडवाडी व ताकडगावग्रामस्थांची मोटारसायकल रॅलीआंतरवली सराटीत जाऊन जरांगेंना दिला पाठिंबा

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?