• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

ठाकरे, मुंडे, शिंदेंची तोफ उद्या धडाडणार, सदरेवर मराठ्यांची रसद कमी पडणार

by Beed Reporter
October 23, 2023
Reading Time: 1 min read
0
ठाकरे, मुंडे, शिंदेंची तोफ उद्या धडाडणार, सदरेवर मराठ्यांची रसद कमी पडणार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीड (रिपोर्टर)- राज्याच्या राजकारणाला दिशा देण्याबरोबर पक्षातील आपआपल्या समर्थकांना संदेश देण्याहेतू आयोजीत दसरा मेळाव्याची मुंबई आणि बीड जिल्ह्यात तयारी झाली आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचा शिवतर्थावर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आझाद मैदानावर दसरा मेळावा होत असून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा परंपरेनूसार संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या जन्मगावी म्हणजेच सावरगांव याठिकाणी दसरा मेळावा होत असून जाहीर सभांची तयारी पुर्णतःकडे आहे. मात्र या वर्षी मराठा आरक्षणासाठी पेटवून उठल्याचे दिसून येत आहे. गावागावात नेत्यांना बंदी घालण्यात येत आहे. राजकीय पक्षाच्या सभांकडे मराठा समाज पाठ फिरवत आहे. अशा स्थितीत या दसर्‍या मेळाव्यामधून ठाकरे,मुंडे, शिंदेंच्या तोफा धडाडणार असल्या तरी मराठ्यांची किती रसद या मेळाव्याच्या सदरेवर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन उभं केलं आहे. गेल्या दोन महिन्यात राज्यातला अवघा मराठा एकवटलेला पहावयास मिळत आहे. 24 तारखेपर्यंत म्हणजे उद्या विजय दशमी दिवशी आरक्षण देण्याबाबतचं अल्टीमेट जरांगे यांनी सरकारला दिलं होतं. गेल्या 40 दिवसाच्या कालखंडात जरांगे यांच्या राज्यभरात अनेक सभा झाल्या. या सभांना उन, (पान 7 वर)
पावसात रात्री अपरात्री लाखोंच्या गर्दीने मराठ्यांनी उपस्थिती दर्शवली. त्याच बरोबर अनेक गावामध्ये आरक्षण मिळेपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांना गावबंदी केली. पक्षाच्या कुठलाच कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला. अशा स्थितीत पारंपारीक दसरा मेळावे मुंबई आणि बीड जिल्ह्यात होत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा बहुचर्चीत असतो. पुढे हा मेळावा कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी सुरू ठेवला. शिवसेनेत फुट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरेंचा वेेगवेगळा मेळावा होत आहे. उद्या ठाकरेंचा मेळावा शिवतिर्थावर तर शिंदेचा मेळावा आझाद मैदानावर होत आहे. इकडे सावरगांव येथे भाजपाचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा मेळावा होत आहे. मात्र या मेळाव्याला मराठयांची रसद जाणार का? याकडे राज्याचे लक्ष आहे. दसरा मेळाव्यातून ठाकरे,मुंडे, शिंदे यांच्या तोफा धडाडणार मात्र सदरेवर मराठा शिलेदार अत्यल्प दिसणार असल्याने या तिनही ठिकाणाहून आरक्षासह महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीवर कोण काय भाष्य करणार याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे.

Previous Post

कंत्राटीकरण रद्द करा, जुनी पेन्शन लागू करा कर्मचार्‍यांचा मोर्चा धडकला कलेक्टर कचेरीवर

Next Post

धनगर समाजाचा केक्टर कचेरीवर कार्यालयावर मोर्चा

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
धनगर समाजाचा केक्टर कचेरीवर कार्यालयावर मोर्चा

धनगर समाजाचा केक्टर कचेरीवर कार्यालयावर मोर्चा

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?