Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडआज न्यायालयाच्या इमारतीत ‘जय भीम’ चित्रपट दाखवणार

आज न्यायालयाच्या इमारतीत ‘जय भीम’ चित्रपट दाखवणार


बीड (रिपोर्टर)- बहुचर्चित असलेला ‘जय भीम’ चित्रपट जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमधील पोर्चमध्ये दाखवण्यात येणार आहे. सदरील चित्रपट पाहण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा वकील संघाच्या वतीने करण्यात आले आहे.


आज संविधान दिन आहे. या दिनानिमित्त जिल्हा वकील संघाच्या वतीने जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत जय भीम चित्रपट दाखवण्यात येणार असून सदरील हा चित्रपट सात वाजता सुरू होणार आहे. तरी या चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!