Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडअकराशे संशयितांमध्ये आढळले 4 रुग्ण

अकराशे संशयितांमध्ये आढळले 4 रुग्ण


बीड (रिपोर्टर)- आरोग्य विभागाच्या वतीने जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करून कोरोना रुग्णांचा शोध घेणे सुरू आहे. काल जिल्हाभरातून 1 हजार 101 संायितांचे स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल आज दुपारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्यामध्ये 4 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यातील धसवाडी येथे 1, राडी आणि समर्थनगर अंबाजोगाई 2 तर आष्टी तालुक्यातील शेरी खुर्द येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!