• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीड जिल्हयातील 14 हजार हेक्टमधील फळबागा धोक्यात,विहीर, बोअर, तलावांनी तळ गाठला, फळबाग उत्पादक शेतकरी अडचणीत

by गणेश सावंत
November 23, 2023
Reading Time: 1 min read
0
बीड जिल्हयातील 14 हजार हेक्टमधील फळबागा धोक्यात,विहीर, बोअर, तलावांनी तळ गाठला, फळबाग उत्पादक शेतकरी अडचणीत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मजीद शेख । बीड
बीड- मराठवाड्यातील दुष्काळी कालचक्र संपता, संपत नाही. दोन,चार वर्षाला दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ मराठवाड्यातील जनतेवर येते. दुष्काळामुळे शेतकर्‍यांचं मोठं नुकसान होतं. पाणी नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परंपारीक पिकातून म्हणावा तसा आर्थिक फायदा होत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी फळबागांची लागवड करण्यास सुरुवात केली. फळबागा जोपासणं ही तारेवरची कसरत असते. गेली तीन वर्ष चांगला पाऊस पडल्याने बीड जिल्हयातील बहुतांश शेतकर्‍यांनी फळबागांची लागवड केली. आज स्थितीत जिल्हयात 14594.48 हेक्टमध्ये विविध फळबागाची लागवड आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार असून आताच विहीर, बोअर आणि तलावांनी तळ गाठल्याने फळबागा जोपासायच्या कशा असा प्रश्न फळबाग उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे.


पारंपारीक आणि जुन्या पध्दतीच्या पिक लागवडीतून फायदा होत नाही. त्यासाठी शेतकर्‍यांनी शेती करतांना आधुनिकतेची कास धरली पाहिजे, असं नेहमीच सांगितले जाते, पण शेतकर्‍यांना नेहमीच कोणत्या, ना कोणत्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ येत असते. कधी अतिरिक्त पाऊस, कधी दुष्काळ पडतो, त्यामुळे शेतकर्‍यांचं गणीत बिघडत. मराठवाडा दुष्काळी भाग म्हणुन ओळखला जातो. या भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असते. 80 टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेली तीन वर्ष चांगला पाऊस पडला. सर्व तलावे पुर्णंता भरल्यामुळे पाण्याची पातळी वाढली होती. शेतकर्‍यांनी उन्हाळी पिकांसह फळबागांची लागवड गेली. फळबागा जोपासणं हे तसं मेहनतीचं काम आहे. फळबागातून आर्थिक फायदा होतो, म्हणुन शेतकर्‍यांनी मोसंबी, अंबा,चिकू यासह इतर फळपिकांची लागवड केली. तीन वर्षात फळबागांचं क्षेत्र वाढलं. आज स्थितीत बीड जिल्हयात 14594.48 हेक्टरमध्ये फळबागा आहेत. यंदा पाऊस कमी पडला. पावसाने सरासरी पुर्ण केली नाही. जिल्हयात आज तलावात फक्त 20 टक्के पाण्याचा साठा आहे.  आताच तलाव, विहीर, बोअरने तळ गाठलेला आहे. त्यामुळे पुर्ण उन्हाळ्यात बागा जोपासाच्या कशा असा प्रश्न फळबाग शेतकर्‍यांना पडला आहे.
—
शेतकरी टँकरने पाणी आणुन टाकू लागले
फळबागातून तीन किंवा चार वर्षानंतर उत्पन्नाला सुरुवात होत असते. चार वर्ष फळबागासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. त्याला खर्च ही करावा लागतो. ज्यांनी तीन वर्षापुर्वी फळबागा लावल्या. त्यांच्या बागातून अजुन उत्पन्न सुरु झाले नाही तोच यंदा दुष्काळाने गाठले आहे. बागा जोपासण्यासाठी शेतकरी टँकरने पाणी आणुन टाकू लागले.
—-
गेवराईत सर्वाधिक मोसंबीचं क्षेत्र
मोसंबीच्या बागा पुर्वी इतर ठिकाणी दिसायच्या, मात्र मोसंबीची लागवड बीड जिल्हयात वाढली. गोदावरी पट्ट्यात पाण्याची सुविधा असल्याने गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांनी तीन वर्षात मोसंबीची लागवड मोठया प्रमाणात केली. एकटया गेवराई तालुक्यात 2046.81 हेक्टरमध्ये मोसंबीची लावगड झालेली आहे. गोदावरीला पाणी असतं. त्यातच तालुक्यात काही ठिकाणी बंधारे बांधण्यात आल्याने शेतकर्‍यांनी मोसंबी लावली. यंदा मोसंबीच्या बागा जगवणं अवघड झालं आहे.
—–
शासनाने बागा जगवण्यासाठी मदत करावी
यंदा मराठवाडा दुष्काळात होरपाळून निघणार आहे. मराठवाड्यातील फळबाग उत्पादक शेतकर्‍यांचा राज्य सरकारने विचार करुन फळबागा जगवण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. कृषी मंत्री बीड जिल्हयातील आहेत. शेतकर्‍यांच्या हितासाठी त्यांनी आता पर्यंत अनेक चांगले निर्णय घेतले. ना. धनंजय मुंडे हे फळबाग उत्पादक शेतकर्‍यांच्या मदतीला नक्कीच धावून येतील अशी अपेक्षा केली जात आहे. 

Previous Post

आरक्षणाचं वादळ राजधानीत घोंगावणार ,दिल्लीत जाट आणि मराठा एकत्रित लढा उभारणार

Next Post

धारुर शहरात बँकेंनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली,आग्रीमचे पैसे शेतकर्‍यांना मिळेनात, खाते होल्ड

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
धारुर शहरात बँकेंनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली,आग्रीमचे पैसे शेतकर्‍यांना मिळेनात, खाते होल्ड

धारुर शहरात बँकेंनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली,आग्रीमचे पैसे शेतकर्‍यांना मिळेनात, खाते होल्ड

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?