गणेश सावंत

गोदाकाठी शेतकर्‍यांच्या मोटारी, वायर चोरणारी टोळी सक्रियदीडशे शेतकर्‍यांच्या मोटारीच्या वायरची चोरीचोरट्यांनी घटनास्थळीच वायर जाळून धातूची तार काढून नेली

गेवराई (रिपोर्टर): गेवराई तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या शेतकर्‍यांनी रब्बी पिकाला पाणी देण्यासाठी ठिकठिकाणी मोटारी बसवल्या आहेत. या मोटारी आणि त्याचे वायर...

Read moreDetails

अंकुशनगर भागातील खून प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी तीन पथकखुनाचे कारण अद्याप अस्पष्ट, आज सकाळी मृतदेहाचे झाले शवविच्छेदन

बीड (रिपोर्टर): पाईपलाईनचे काम करत असताना कंत्राटी कर्मचार्‍यावर गोळ्या झाडून त्याचा निर्घृणपणे खून केल्याचा खळबळजनक प्रकार काल शहरातील अंकुशनगर भागात...

Read moreDetails

मोठी बातमी | शिंदेसेनेला बाजूला ठेवत भाजप–काँग्रेसची अनपेक्षित युती, अंबरनाथ नगरपरिषदेत राजकीय भूकंप

अंबरनाथ (ठाणे) प्रतिनिधी :मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत...

Read moreDetails

लोकशाहीचा हश्शा! नोटाची हत्या

गणेश सावंतकायदा काय असतो? कायदा कुणासाठी असतो? कायद्याचा वापर कसा करावा लागतो? या तिन्ही प्रश्नांचे उत्तरर फक्त भारतीय जनता पार्टीलाच...

Read moreDetails

कटाक्ष/लिहिलेलं पुसलं जातं, लोकांच्या मनात कोररलेलं कसं पुसाल ?

कटाक्ष/गणेश सावंतभाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी काल लातूरमध्ये जे वक्तव्य केलं ते वक्तव्य पाहता रविंद्र चव्हाणांवर झालेल्या संस्काराची आणि भाजपाच्या संस्कारी...

Read moreDetails

खळबळजनक…बीडमध्ये तरूणावर गोळीबार,दोन गोळ्या झाडल्या नंतर चाकूने भोसकले

बीड (रिपोर्टर) बीड शहरात आज दुपारी थरारक घटना घडली. फुटलेली पाईप लाईन दुरूस्त करणार्‍या एका तरूणावर अज्ञात तरूणाने गोळीबार करत...

Read moreDetails

शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचंशाळेच्या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता अडवला

दोन महिन्यापासून शाळा झाडाखाली भरतेरस्ता उपलब्धकरून द्या म्हणत चिमुकल्याचे जि.प.समोर आंदोलनबीड, (रिपोर्टर)ः- माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील दत्त नगरवस्तीच्या शाळेकडे जाणार्‍या...

Read moreDetails

गौतम बापूंनी राजकारणात पद न घेता गोरगरिबांसाठी शाळा काढल्याआमदार धनंजय मुंडे यांचे गौरवोद्गार

परळी (रिपोर्टर): गौतम बापू नागरगोजे आणि मुंडे परिवाराचे दोन पिढ्यांपासूनचे आगळे वेगळे आहेत. राजकारणामध्ये बापूंनी खूप मोठे योगदान असून, त्या...

Read moreDetails

शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्याची मागणीउभाटा शिवसेनेच्या वतीने शिरूर कासार येथे जोरदार आंदोलन

शिरूर कासार ):- शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य व हमीभाव मिळावा, यासाठी उभाटा शिवसेनेच्या वतीने शिरूर कासार येथील जिजामाता चौकात जोरदार आंदोलन...

Read moreDetails

लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर लैंगिक अत्याचार; केज तालुक्यात खळबळ, आरोपी फरार

केज ऑनलाईन रिपोर्टर केज तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून एका विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर व खळबळजनक घटना उघडकीस आली...

Read moreDetails
Page 27 of 345 1 … 26 27 28 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?