Beed Reporter

नव्या प्रभार्‍यांना ठाणे मिळताच हप्त्याची रक्कम दुप्पट; धाबे, हॉटेलचालक वैतागले, 2 हजारांचा हप्ता थेट चार हजारावर

नव्या प्रभार्‍यांना ठाणे मिळताच हप्त्याची रक्कम दुप्पटधाबे, हॉटेलचालक वैतागले, 2 हजारांचा हप्ता थेट चार हजारावर बीड (रिपोर्टर):-गेल्या काही  दिवसांपूर्वी बीड...

Read moreDetails

खतांचे लिंकिंग करणार्‍या कंपन्यांच्या मालकांवरही आता गुन्हे-धनंजय मुंडे

नव्या कायद्याच्या माध्यमातून खता-बियांच्या बोगसगिरीवर आळा घालण्यासाठी कायद्याची व्यापक संरचना सुरू - धनंजय मुंडेंची विधानसभेत माहितीराज्यासाठी कायदा करण्याचा विधिमंडळाला पूर्ण...

Read moreDetails

कुशलचे दोनदा आलेले बील अधिकार्‍यांनी सोडवून घेतले नाही

फळबाग, विहिरीचे लाभार्थी बिलाची वाट पाहू पाहू थकले,नरेगा विभागाकडे जिल्हाधिकार्‍यांनी स्वत: लक्ष घालावेबीड (रिपोर्टर): बीड पंचायत समिती अतंर्गत फळबाग आणि...

Read moreDetails

दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणूनडोक्यात कोयता घालूनएकाला गंभीर जखमी केले

बीड (रिपोर्टर) :-दारु पिण्यासाठी पैसे दिले नसल्याच्या रागातून एकावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. ही घटना उमरद जहाँगीर येथे...

Read moreDetails

जातीवाचक शिवीगाळ करत दांम्पत्यास मारहाण

गावाबाहेर हाकलून देण्याची धमकी बीड (रिपोर्टर): किरकोळ कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करत पती- पत्नीस पाच जणांनी मारहान केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या...

Read moreDetails

एका तासात विष पिलेल्या तीन महिला जिल्हा रुग्णालयात दाखल

विविध कारणांवरून महिलांनी केला आत्महत्येचा प्रयत्न बीड (रिपोर्टर): जिल्हा रुग्णालयामध्ये आज सकाळी एका तासात तीन विविध ठिकाणच्या महिला विष प्राशन...

Read moreDetails

मणिपुरच्या घटनेचे आष्टी शहरात पडसात

तालुक्यातील अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरून मणिपूर सरकारचा केला निषेध आष्टी ( रिपोर्टर):-मणिपूरमध्ये जमावाकडून 2 महिलांना नग्न करून धिंड काढून व्हिडिओ...

Read moreDetails

पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार – धनंजय मुंडे

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 11 लाख शेतकर्‍यांनी भरला एक रुपयात पीकविमा!मराठवाडा वॉटर ग्रीड साठी सरकार प्रयत्नशील - मुंडेंची विधानपरिषदेत माहितीकृषीपासून...

Read moreDetails

किरकोळ विक्रेत्यांना गुठखा पुरवणारा पकडला

बीड (रिपोर्टर);बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुठखा येतो. त्याचा मोठ्या प्रमाणात साठा करुन तो शहरातील दुकानदारांना विकला जातो. सय्यद जावेद उस्मान...

Read moreDetails

पैशाच्या कारणावरुन एकावर चाकू हल्ला

बीड (रिपोर्टर): पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन झालेल्या वादानंतर एकावर चाकू हल्ला केल्याची घटना 22 जुलै रोजी गेवराई शहरात घडली. या प्रकरणी चौघांवर...

Read moreDetails
Page 57 of 303 1 56 57 58 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?