Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडदिल्लीतल्या शेतकर्‍यांना बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा पाठिंबा

दिल्लीतल्या शेतकर्‍यांना बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा पाठिंबा


27 तारखेच्या जिल्हाबंदची हाक, कम्युनिस्टांसह शेतकर्‍यांची बैठकीत निर्णय
शेतकर्‍यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे-घाडगे,कॉ.चव्हाण

केज (रिपोर्टर):- देशातील शेकडो शेतकरी संघटनेच्रा वतीने केंद्र सरकारने मंजुर केलेले शेतकरी विरोधी तीन काळे कारदे वापस घ्रा रा मागणीसाठी 27 सप्टेंबर रोजी होणार्‍रा देशव्रापी संपात शेतकर्‍रांनी मोठरा संख्रेनी सहभागी व्हावे असे आवाहन कॉ. पी एस घाडगे,कॉ नामदेवराव चव्हाण रांनी केले आहे.
देशातील विविध शेतकरी संघटनेच्रा वतीने शेतकरी विरोधी तीन काळे कारदे वापस घ्रा रा मागणीला घेऊन मागील नऊ महिन्रापासून दिल्ली रेथे चालू असलेल्रा शेतकरी आंदोलनाच्रा समर्थनार्‍थ संरुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्रा वतीने दिनांक 27 सप्टेंबर रोजी देशव्रापी बंदची हाक दिली आहे. हा बंद बीड जिल्ह्यात रशस्वी करण्रासाठी डाव्रा पक्षांच्रा आघाडीची बैठक शनिवारी (ता.11) केज रेथे शासकीर विश्रामगृहात झाली रा वेळी भाकप चे जेष्ठ नेते कॉ नामदेव चव्हाण रांच्रा अध्रक्षतेखाली झाली संपन्न झाली. रा बैठकीत 27 सप्टेंबर चा भारत बंद रशस्वी करण्रासाठी जिल्ह्यातील सर्व लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष पक्ष व संघटनांना सोबत घेऊन केंद्र सरकारच्रा शेतकरी विरोधी कारदे वापस घ्रा, विज बिल विधेरक वापस घ्रा, कामगार विरोधी कामगार कारदे रद्द करा, केंद्र सरकारने शेतकर्‍रांना 2020 चा पीक विमा लागू करावा, नुकत्राच झालेल्रा अतिवृष्टीने नुकसान झालेल्रा शेतकर्‍रांना तात्काळ मदत जाहीर करा, गॅस पेट्रोल डिझेल भाववाढ कमी करा रा प्रश्‍नांसाठी शेतकर्‍रांना रा आंदोलनात सहभागी होण्राचे आव्हान कॉ पी एस घाडगे, कॉ नामदेव चव्हाण, भाई मोहन गुंड, कॉ दत्ता डाके, पांडुरंग राठोड, कॉ अजर बुरांडे कॉ जोतिराम हुरकुडे रांनी केले रा वेळी कॉ महादेव नागरगोजे भाई नारारण गोले पाटील कॉ बाबा सर कॉ सय्रद राकुफ कॉ भाऊराव प्रभाळे कॉ राजकुमार कदम कॉ मोहन लांब कॉ अशोक थोरात भाई नवनाथ जाधव भाई अशोक रोडे भाई अनिल कदम भाई अमोल सावंत भाई सुमंत उंबरे इत्रादी प्रमुख कार्रकर्त्रांची उपस्थिती होती कृषी कारद्याच्रा विरोधात असणार्‍रा सर्वच पक्षांनी रा आंदोलनात सहभागी होण्राचे आवाहन बैठकीत करण्रात आले.

Most Popular

error: Content is protected !!