Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनाआष्टीत 9 तर बीड तालुक्यात 21 पॉझिटिव्ह

आष्टीत 9 तर बीड तालुक्यात 21 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- आज आरोग्य विभागाला 2350 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये आष्टी तालुक्यात 9 तर बीडमध्ये 21 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याचा आकडा 70 वर गेला आहे.

आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगार्स 4, आष्टी 9, बीड 21, धारूर 1, गेवराई 2, केज 17, माजलगाव 3, पाटोदा 5, शिरूर 3 आणि वडवणी तालुक्यात 5 रुग्ण आढळून आले आहे तर 2280 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!