• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

कुशलचे दोनदा आलेले बील अधिकार्‍यांनी सोडवून घेतले नाही

by Beed Reporter
July 25, 2023
Reading Time: 1 min read
0
कुशलचे दोनदा आलेले बील अधिकार्‍यांनी सोडवून घेतले नाही
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


फळबाग, विहिरीचे लाभार्थी बिलाची वाट पाहू पाहू थकले,
नरेगा विभागाकडे जिल्हाधिकार्‍यांनी स्वत: लक्ष घालावे
बीड (रिपोर्टर): बीड पंचायत समिती अतंर्गत फळबाग आणि विहिरीच्या कुशलची बिले मोठ्या प्रमाणात थकलेली आहेत. तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी जिवने आणि सध्याचे गटविकास अधिकारी सानप या दोन अधिकार्‍यांच्या चुकीमुळे दोनदा कुशलचे आलेले बील परत गेलेले आहेत. शेतकरी कुशलच्या बिलाची रोज वाट पहात असतात, दोनदा आलेली बिले परत गेल्यामुळे शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. नरेगा विभागाकडे स्वत: जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे आणि शेतकर्‍यांचे पैसे तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.


बीड पंचायत समितीअंतर्गत अनेक शेतकर्‍यांनी फळबागांची लागवड केली, त्याचबरोबर विहिरीही अनेक शेतकर्‍यांनी खोदलेल्या आहेत. रोहयोतून ही कामे झाली. काही बिल कुशलच्या माध्यमातून निघतात, फळबाग आणि विहिरींचे बिले ऑनलाईन होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर बिल जमा झालेले नाहीत. यापूर्वी प्रभारी चार्ज जिवने यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांच्या सहीमुळे आलेले कुशलचे बिल परत गेले. आता पुन्हा 21 तारखेला कुशलचे बील आले होते तेही पंचायत समितीच्या चुकीमुळे परत गेले आहेत. आलेले बील परत जात असेल तर मग हे अधिकारी नेमके करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नरेगा विभागाकडे स्वत: जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, आणि आलेले बीलं परत का जातात? त्याला दोषी कोण? यासह इतर बाबींची चौकशी
करावी आणि शेतकर्‍यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. शेतकर्‍यांची बिले तत्काळ अदा कसे होतील याकडे लक्ष द्यावे.


ग्रामरोजगार सेवकांचे एक वर्षाचे मानधन थकले
रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदरील ग्रामरोजगार सेवकांना रोहयोमार्फत मानधन दिले जाते. त्यांचे मानधन गेल्या एक वर्षापासून थकित राहिलेले आहे, त्यांना मानधन का दिले जात नाही? ग्रामरोजगार सेवकांवर मानधनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे.

Previous Post

दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणूनडोक्यात कोयता घालूनएकाला गंभीर जखमी केले

Next Post

खतांचे लिंकिंग करणार्‍या कंपन्यांच्या मालकांवरही आता गुन्हे-धनंजय मुंडे

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार – धनंजय मुंडे

खतांचे लिंकिंग करणार्‍या कंपन्यांच्या मालकांवरही आता गुन्हे-धनंजय मुंडे

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?