• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रात आठ ठिकाणी मतदान सुरू;बाळासाहेब आंबेडकर, नवनीत राणा, खा.प्रतापराव जाधव, खा.रामदास तडस, महादेव जानकर, खा. संजय जाधव सह आदींची प्रतिष्ठा आज सायंकाळी मतपेटीत बंद

by गणेश सावंत
April 26, 2024
Reading Time: 1 min read
0
दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रात आठ ठिकाणी मतदान सुरू;बाळासाहेब आंबेडकर, नवनीत राणा, खा.प्रतापराव जाधव, खा.रामदास तडस, महादेव जानकर, खा. संजय जाधव सह आदींची प्रतिष्ठा आज सायंकाळी मतपेटीत बंद
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

सकाळच्या सत्रात मतदान संथगतीने, एक वाजेपर्यंत 32 टक्क्यांच्या आसपास मतदान

हिंगोली/नांदेड/परभणी (रिपोर्टर): 2024 च्या लोकसभेसाठी दुसर्‍या टप्प्यात 13 राज्यात 88 जागांसाठी आज मतदान होत असून यामध्ये महाराष्ट्रातल्या अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, येवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या पश्‍चिम विदर्भातल्या पाच व मराठवाड्यातील तीन अशा एकूण आठ मतदारसंघाचा समावेश आहे. आज सकाळपासून या जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी एक वाजेपर्यंत 33 ते 38 टक्के मतदान झाले आहे. अकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर, बुलढाण्यातून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, येवतामळमधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील, वर्ध्यातून विद्यमान कासदार रामदास तडस, परभणीतून महादेव जानकर, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर यांचे भवितव्य पणाला लागले आहे.


     2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रात पश्‍चिम विदर्भातल्या पाच तर मराठवाड्यातल्या तीन जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातल्या नांदेड मतदारसंघात भाजपाकडून  प्रतपाराव पाटील चिखलीकरांना काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांचे आव्हान आहे तर हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे नागेश पाटील ओटीकर, लोकसभेच्या मैदानात आपलं भवितव्य पणाला लावून आहेत. इकडे परभणीमध्ये महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव हे मैदानात आहेत.

वर्ध्यामध्ये भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमर काळे यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. येवतमाळ-वाशिममधून खा. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्या सोबत होत आहे. बुलढाण्यात शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे आमने-सामने असन अकोल्यात वंचीत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, भाजपाचे अनुप धोतरे, काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील, अमरावतीमध्ये खा. नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखेडे,

बच्चू कडू यांच्या प्रहारकडून दिनेश बुब यांचे भवितव्य आज सायंकाळी मतपेटीत बंद होणार आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात वर्धा 7.18, अकोला 7.17, अमरावती 6.34, बुलढाणे 6.61, हिंगोली 7.23, नांदेड 7.73, परभणी 9.72, येवतमाळ 7.23 टक्के मतादन झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत मताचा टक्का हा 33 ते 38 टक्क्यांपर्यंत गेल्याचे पहावयास मिळत होते. या आठ मतदारसंघात विद्यमान खासदारांसह अनेक मातब्बरांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

Previous Post

उमेदवारी अर्जांच छानणी सुरू त्रुटीयुक्त अर्ज बाद होणार

Next Post

संतांच्या ठायी, गळून पडल्या जाती पाती,हरिनाम सप्तहाच्या छत्राखाली पंकजा मुंडे -मनोज जरांगेची भेट

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
संतांच्या ठायी, गळून पडल्या जाती पाती,हरिनाम सप्तहाच्या छत्राखाली पंकजा मुंडे -मनोज जरांगेची भेट

संतांच्या ठायी, गळून पडल्या जाती पाती,हरिनाम सप्तहाच्या छत्राखाली पंकजा मुंडे -मनोज जरांगेची भेट

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?