बीड

beed news

लोकसभा निवडणुकीपूर्वी दिवाळी अन् होळीला मिळणार मोफत गॅस सिलिंडर

भाजपाकडून पेरणीला सुरुवातनवी दिल्ली (वृत्तसेवा)- लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने महागाईने पिचलेल्या महिलांना आपल्या बाजुने करण्यासाठी मोठा डावपेच...

Read moreDetails

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; काल सात तर आज चौदा दुचाकी घेतल्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने याकडे विशेष लक्ष केंद्रित केले...

Read moreDetails

आज सफेपूर फाटा येथे जरांगे पाटलांची जाहीर सभा; सभेला लाखो जनसमुदाय उपस्थित राहणार

नेकनूर(रिपोर्टर)- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील याठिकाणी संवाद साधत सभा...

Read moreDetails

औरंगपूर कुकडा परिसरात वाघ की तडसवन विभागाकडून पाहणी सुरू

बीड (रिपोर्टर)- गेवराई तालुक्यातील औरंगपूर कुकडा शिवारामध्ये एका शेतकर्‍याला वाघासारखा अंगावर पट्टे असणारा प्राणी आढळून आला....

Read moreDetails

शिंदे सरकार काय म्हणतंय…गरिबाला शिक्षण नाय म्हणतंय !

खाजगीकरण आणि कंत्राटीकरणा विरोधातवडवणी तहसिलावरविद्यार्थ्याचा विराट मोर्चा वडवणी (रिपोर्टर):- सरकारी शाळेचे खाजगीकरण आणि नोकरी मधील कंत्राटीकरण...

Read moreDetails

रोखलेल्या बिलाचे सीईओ-प्रकल्प संचालकांच्या पदरात दोन टक्क्यांचे ठिबक

टक्केवारीसाठीच जलजीवने बिले रोखले होते काय?ज्यांनी दोन टक्के दिले त्यांचे रात्रीतून बिल निघाले मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने...

Read moreDetails

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाप आपल्या माथी नको

मुंबई (रिपोर्टर)- राज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी...

Read moreDetails

वडवणीचे दुय्यम निबंधक कार्यालय बनले दलाल आणि लुटारूंचा अड्डा

अधिकार्‍यांचे नाव घेऊन खुलेआम पैशाची मागणी; ,एजंटच्या फसवेगिराचा शेतकरी पुत्राने व्हिडिओ काढला; शेतकर्‍यांची तहसिलदारकडे तक्रार वडवी...

Read moreDetails
Page 295 of 567 1 294 295 296 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?