बीड

beed news

खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती सुरूसामाजिक कार्यकर्त्यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

माजलगाव(रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातून जाणारा खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग जागोजागी उखडला होता. या महामार्गावर दुचाकी वाहने...

Read moreDetails

चिखलबीड शिवारात मृत अवस्थेत बिबट्या आढळला

वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचलेवडवणी तालुक्यात खळबळ उडालीवडवणी (रिपोर्टर):- चिखलबीड शिवारातील ऊसाच्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढळून...

Read moreDetails

मणिपूरच्या नग्नधिंडीचे अंबाजोगाईत पडसाद संतप्त महिलांचा अंबाजोगाईत मूकमोर्चा

मोर्चेकर्‍यांचे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे सुरू अंबाजोगाई (रिपोर्टर): मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाराच्या घटनांबरोबर महिलांची काढण्यात आलेल्या नग्न...

Read moreDetails

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण यांची पुनर्नियुक्ती

अजित पवार, सुनिल तटकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्रबीड (रिपोर्टर): नांगरी आणि नागरी व्यवस्थेसोबत नाळ जुळवून असलेले राजकारण, समाजकारण...

Read moreDetails

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी लामेवाडीत महामार्ग रोखला

दीड तास वाहतूक ठप्पमाजलगाव (रिपोर्टर): अतिवृष्टीचे थकित अनुदान द्यावे, थकित ऊसबील रक्कम शेतकर्‍यांना तत्काळ द्यावी, उसाचे...

Read moreDetails

अल्पवयीन मुलीस पळवून घेऊन जाणार्‍यास पोलिसांनी केले जेरबंद

बीड (रिपोर्टर): बीड शहरातून पुण्याकडे एका अल्पवयीन मुलीस पळवून घेऊन जात असताना सदरील तरुणास शिवाजीनगर पोलिसांनी...

Read moreDetails

307 प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करागावकर्‍यांचे रस्त्यावर बसून आंदोलन

बीड (रिपोर्टर)ः-गावात वराह सोडण्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी आरोपी विरोधात 307 नूसार गुन्हा...

Read moreDetails
Page 341 of 567 1 340 341 342 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?