बीड

beed news

सिरसदेवीतील राशन दुकानदाराचा कट्टे देताना व्हिडीओ व्हायरल, गेवराई तहसीलदार यांचे दुर्लक्ष

सिरसदेवी :- गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील दुकान क्र.02 या राशन दुकानदाराचा गव्हाचे कट्टे देताना व्हिडीओ व्हायरल...

Read more

नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानाचे बीड जिल्ह्यात पडसाद, आष्टी, चौसाळा कडकडीत बंद

आष्टी/चौसाळा (रिपोर्टर) भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका वादविवाद कार्यक्रमात मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान...

Read more

शासनाने ठरवून दिलेल्या डेमोनुसारच घरकुल बांधण्याचे आदेश

प्रत्येक ग्रामपंचायतीला केले डेमोचे वितरण बीड (रिपोर्टर) शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान आवास योजना आणि रमाई...

Read more

दुसर्‍याचे ट्रॅक्टर मशागतीसाठी का आणले? म्हणत शेतकरी दाम्पत्याला मारहाण

बीड (रिपोर्टर) शेतातील मशागतीसाठी दुसर्‍याचे ट्रॅक्टर का घेऊन आलास? तुला माझे ट्रॅक्टर नाही का? असे म्हणत...

Read more

बार्टी मार्फत यूपीएससी पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत 100 ने वाढ करण्याचा निर्णय – धनंजय मुंडे

2022-23 मध्ये 200 ऐवजी आता 300 उमेदवार घेणार यूपीएससीचे प्रशिक्षण मुंबई (रिपोर्टर) सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त...

Read more
Page 344 of 354 1 343 344 345 354

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?