बीड

beed news

वीज कर्मचारी संपाचे जिल्हाभरात पडसाद; अनेक ठिकाणची बत्ती गुल

बीड (रिपोर्टर) वीज वितरण कंपनीचे खासगीकरण करण्यात येऊ नये यासह इतर मागण्यांसाठी आजपासून कर्मचारी संपावर गेले...

Read moreDetails

धनंजय मुंडेंच्या गाडीला रात्री अपघात; मुंडे किरकोळ जखमी, उपचारार्थ मुंबईला रवाना

धनंजय मुंडेंच्या गाडीला रात्री अपघात मुंडे किरकोळ जखमी, उपचारार्थ मुंबईला रवाना; डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला अफवांवर...

Read moreDetails

235 गुरुजींच्या हाती बोगस अपंगांची काठी?, मेडिकल बोर्डाकडून होणार फेरतपासणी; बोगस गुरुजींचे धाबे दणाणले, 336 पैकी शंभर ओरिजनल निघाले

बीड (रिपोर्टर) बीडच्या शिक्षण विभागाने शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू केल्या केल्या प्रथम संवर्गातून तब्बल 336 शिक्षकांनी...

Read moreDetails

शहेंशाहवली दर्गा परिसर घाणीच्या विळख्यात, लोकप्रतिनिधींची नुसतीच नौटंकी, न.प.ला आणि भावी नगरसेवकांना घाण दिसत नाही का?

बीड (रिपोर्टर) शहरातील इस्लामपुरा भागात असलेल्या शहेंशाहवली दर्गा परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. शाळकरी...

Read moreDetails

वीज तोडल्यामुळे फेसबुक लाईव्ह करत शेतकर्‍याने केला आत्महत्येचा प्रयत्न

बीड (रिपोर्टर) गेवराई येथील एका शेतकर्‍याने शेतातील वीज कापल्याच्या कारणावरून विष प्राशन केलं आहे. फेसबुक लाईव्ह...

Read moreDetails

जिल्हा रुग्णालयात वर्षभरात 3 लाख रुग्णांनी घेतले उपचार; एक हजार छोटे तर 8 हजार झाले मोठे ऑपरेशन

जिल्हा रुग्णालयात वर्षभरात 3 लाख रुग्णांनी घेतले उपचार एक हजार छोटे तर 8 हजार झाले मोठे...

Read moreDetails

ग्रामपंचारत निवडणुकीतलं वैर; कुटुंबाला संपविण्रासाठी दिली पाच लाखांची सुपारी

कडा (रिपोर्टर) ग्रामपंचारत निवडणुकीत पडल्राचा राग मनातधरून अहमदनगर पोस्टातून एका कुटुंबाला आलेल्रा धमकी पत्राने खळबळ उडाली...

Read moreDetails

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवारांचा परळी येथे निषेध

परळी (रिपोर्टर) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार...

Read moreDetails

फोनवर नेहमी कोणाला बोलता? म्हणताच पतीची पत्नीला बेदम मारहाण

बीड (रिपोर्टर) फोनवर नेहमी नेहमी कोणाला बोलतात, असं पत्नीने पतीला विचारताच पतीने पत्नीस बेदमपणे मारहाण केल्याची...

Read moreDetails
Page 438 of 567 1 437 438 439 567

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?