Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्हा आरोग्य विभागाला ५०० रेमडिसीवीर उपलब्ध

जिल्हा आरोग्य विभागाला ५०० रेमडिसीवीर उपलब्ध

बीड (रिपोर्टर):- बीड जिलह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करताना प्रभावी असलेल्या रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा गेल्या आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात होता. काही हॉस्पिटल आणि मेडिकलवाल्यांनी या रेमडिसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करून १४०० रुपये किंमतीचे इंजेक्शन साडेपाच हजार रुपयांना विकले होते. अशा परिस्थितीत आज बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाला ५०० रेमडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध झालेले आहेत.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

हे इंजेक्शन अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक हे इंजेक्शन जिल्ह्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालये आणि खासगी कोविड रुग्णालयांना त्यांच्या मागणीच्या आणि उपलब्ध साठ्याच्या प्रमाणात देणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!