Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनाशनिवारी 13 पॉझिटिव्ह

शनिवारी 13 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर) काल दिवसभरात आरोग्य विभागाने 988 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल आज अकरा वाजता आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्यामध्ये जिल्ह्यात 13 पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील चिंचखडी, समर्थनगर, पुस आणि हातोल्यात 2 असे पाच रुग्ण आढळून आले आहे तर गेवराई तालुक्यात अर्धमसला आणि रानमळा येथे प्रत्येकी एक तर केज शहरात एक, माजलगाव तालुक्यातील साळेगाव येथे एक आणि परळी तालुक्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!