Latest Post

बीडच्या ओबीसी सभेनंतर नेत्यांमध्ये फूट!

तायवाडेंचे वडेट्टीवारांना समर्थन, भुजबळांवर हल्लाबोल  बीड येथे झालेल्या ओबीसी समाजाच्या ’महाएल्गार’ सभेनंतर ओबीसी नेत्यांमध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र समोर आले...

Read moreDetails

पांगरी रोडवर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बीड (रिपोर्टर): पांगरी रोडवर एका वस्तीवर राहणार्‍या 35 वर्षीय तरुणाने आज पहाटेच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील तरुणाच्या आत्महत्येचे...

Read moreDetails

धनगर आरक्षणासाठी मादळमोहीत तरुणाचा गळफास

एसटीत सामावून घेतले जात नसल्याची लिहिली चिठ्ठीशासनाने आतातरी डोळे उघडावेत, धनगर समाजाला एसटीत सामावून घ्यावे, योगेशचे बलिदान व्यर्थ जाणार नाही...

Read moreDetails

ऐ अल्लाह, गरीबो का खिदमतगार तेरे द्वार

गोरगरीबांची खिदमत करणारे मौलाना अब्दुल बाखी यांचे निधनआज सकाळी तकिया कब्रस्तानमध्ये झाला दफनविधीबाखी यांच्या निधनाने शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्राची हानीकोरोना...

Read moreDetails

“भुजबळ वातावरण खराब करत आहेत; मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करण्याचा प्रयत्न” — मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

“ओबीसी सभा नाही, दबाव टाकण्यासाठी घेतलेली सभा” बीड ऑनलाईन रिपोर्टर मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. बीडमध्ये झालेल्या...

Read moreDetails
Page 116 of 1300 1 … 115 116 117 … 1,300

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?